तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा

अतिविशेष सेवा :

नाशिक -  काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिविशेष आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. राज्य शासनाने नासिक येथे अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ते दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे.
ह्या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • हृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया
  • नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .
  • कर्करोग शास्त्र आणी रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया

कर्मचाऱ्यांची संख्या

अनुक्रमांक प्रवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिकामी पदे
वर्ग -१ अधिकारी १० ०७ ०३
विशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी २६ १६ १०
वर्ग ३ कर्मचारी १०६ ८४ २२
कंत्राटी व वर्ग ४ कर्मचारी १७७ ९७ ८०
  एकूण ३१९ २०४ ११५

रुग्णालयाची कामगिरी

अनुक्रमांक निदर्शक   एप्रिल १२ ते जानेवारी १३ मे ०८ ते जानेवारी १३
बाह्य रुग्ण विभाग   ११६५८ ३६५८१
अंतररुग्ण विभाग   ३४८० १३२४४
डायलिसीस   २४०६ ८४६५
मोठ्या शस्त्रक्रिया प्लास्टिक १०० ५४७
बालरोग ५२८ २१२८
मूत्ररोग ३५३ ८६१
छोट्या शस्त्रक्रिया प्लास्टिक ३७५ १४८३
बालरोग ३०२ ११३४
मूत्ररोग ७७ १५०
क्ष किरण   १४५२ ५३१२
विद्युत हृदय आलेख   ५६४ १५९४
सोनोग्राफी   ९१८ ३०८४
रक्त तपासणी   २१९१२ ८२७६४
१० मूत्र तपासणी   ३१०२ ११७१४

ब ] अमरावती अतिविशेषोपचार रुग्णालय दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात त्या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .
  • प्लास्टिक शल्यक्रिया
  • बालरोग शल्यक्रिया कर्करोग शास्त्र आणी रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया

दुसऱ्या टप्प्यात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात येतील –
हृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया

  • नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .
  • कर्करोग शास्त्र आणी रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया

कर्मचाऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे

अनुक्रमांक प्रवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिकामी पदे
वर्ग -१ अधिकारी १२ ०४ ०८
विशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी ३३ १६ १७
वर्ग ३ कर्मचारी १४० ११२ २८
कंत्राटी व वर्ग ४ कर्मचारी १८२ १७३ ०९
  एकूण ३६७ ३०५ ६२

रुग्णालयाची कामगिरी

निदर्शक एप्रिल 2012 ते जानेवारी 2013 जुलै 08 ते जानेवारी 13
बाह्य रुग्ण विभाग २३५८९ ८२६०४
अंतर रुग्ण विभाग ६१८१ २४१७४
अँजिओग्राफी ११६५ ४४५२
अँजिओप्लास्टी ३३६ ११५७
डायलीसीस २९०८ १०७७९
रसायानोपचार २१६ ८७४
रेडियोथेरपी १२० २११
मॅमोग्राफी ४८
ओपन हार्ट शस्त्रक्रिया ८४ ११७
मोठ्या शस्त्रक्रिया ( मूत्र / कर्क ) ४५० १४२६
छोट्या शस्त्रक्रिया ३३८ ९८५
क्ष – किरण २४३७ ११२०८
सोनोग्राफी २०५६ ८१९८
सिटी स्कॅन २२५३