सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

 

सर्व साधारण माहिती

सर्व साधारण माहिती

क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूर्वीपासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजयक्ष्मा या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुफुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाणे आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो.

क्षयरोग ही अजूनही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या आहे. आपल्या देशात दररोज ८०० पेक्षा जास्त म्हणजेच दर तीन मिनिटाला तीन व्यक्तीचा मुत्यु क्षयरोगाने होतो. क्षयरोगामुळे होणार्‍या मुत्युचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विशेष: सामाजिक आणि आर्थिक हानी होते. सन 1962 पासून देशात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तथापि त्यामध्ये उपचारावर ठेवलेल्या रुग्णापैकी केवळ तीस ते चाळीस टक्के रुग्णांना बरे करण्याइतके मर्यादित यश मिळाले.

हे पाहता केंद्र शासनाने सान 1993 पासून काही निवडक ठिकाणी पथदर्शीतत्वावर प्रत्यक्ष निरीक्षणाखाली अल्पमुदतीच्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरवात केली. पथदर्शी प्रकल्पाच्या उत्साहवर्धक कामगिरीवरून सान 1998 पासून केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रसार करण्यात ठरविले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्रा मध्ये सान 1998-99 पासून टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. हा कार्यक्र्म राबविण्यासाठी राज्य क्षयरोग नियंत्रण सोसायटी व ७९ जिल्हा/शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्क असलेली सविस्तर आखणी राज्य व जिल्हा स्तरावर करण्यात आली. महाराष्ट्र राज्याने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमअतर्गत सेवा देण्याच्या कामामध्ये झपाट्याने प्रगती केली आहे.

सध्या राज्यातील 100% लोकसंख्या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअतर्गत प्रत्यक्ष निरीक्षना खालील औषधोपचार मिळत आहेत. केंद्र शासनाने गठित केलेल्या मूल्यमापण समित्यांनी सर्व जिल्हा व महानगरपलिकाना सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअतर्गत सेवा देण्यापूर्वी भेटी दिलेल्या असून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी उच्च दर्जाची आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची खात्री केलेली आहे. आजमितिस ३३ जिल्हे आणि २३ महानगरपलिकामध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे.

उद्देष व उध्यिष्टे

उद्देष व उध्यिष्टे

उद्देष-क्षयरोग नियंत्रणाखाली आणणे. प्रती लाख लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी क्षयरोगचे प्रमाण (prevalence) आल्यास क्षयरोग नियंत्रणाखाली आला असे म्हणता येईल .सध्या:स्थितीत क्षयरोगचे प्रमाण ४ प्रती लाख लोकसंख्या असे आहे .

उउद्दिष्ट्ये - ९०% नवीन थुंकी दूषित क्षयरुग्णांना व ८५% पुनरुपचारवरील क्षयरुग्णांना बरे करणे आणि हा दर कायम राखणे .अपेक्षित नवीन थुंकी दूषित रुग्णांपैकी किमान ९०% थुंकी दूषित रूग्ण शोधणे आणि हा दर कायम राखणे

  • ड्रग रेजिस्टंट क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढविणे.
  • एचआयव्ही बाधित क्षयरुग्णांचे लागण व मृत्यू प्रमाण कमी करणे.
  • खाजगी क्षेत्रातील क्षयरोग सेवेची परिणामकारकता वाढविणे.

अंमलबजावणी पद्धती

  • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे पाच घटक
  • राजकीय आणि प्रशासकीय बांधिलकी .
  • स्पुटम मायक्रोस्कोपीसह रोग निदानाची योग्य व अचूक पद्धती .
  • रुग्णानिहाय खोक्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या औषधांचा सातत्याने पुरवठा .
  • प्रत्यक्ष निरीक्षणाखाली देण्यात येणारा औषधोपचार
  • पद्धतशीर संनियंत्रण व बांधिलकी .

कार्यक्रमाचे घटक

१)प्रत्यक्ष निरीक्षणाखाली औषधोपचार

  • चांगल्या दर्जाच्या औषधांचा रुग्ण निहाय बॉक्सद्वारे विना व्यत्यय पुरवठा
  • रूग्णाला सोयिस्कर अशा ठिकाणी व योग्य वेळेला प्रत्यक्ष निरीक्षणाखाली उपचार

२)अभिलेख आणि अहवाल

  • शोधलेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची टिबी रुग्ण नोन्द्वही ,प्रयोगशाळा नोन्द्वही व औषधोपचार पत्रकावर नोंदणी
  • उत्तम दर्जाची अभिलेख व अहवाल पद्धती – या अहवालामध्ये नवीन व पुनरुपचारांतर्गत रुग्ण ,थुंकी रूपांतरण ,उपचार फल निष्पत्ति व कार्यक्रम व्यवस्थापन या अहवालाचा समावेश असतो.

3)पर्यवेक्षन आणि संनियंत्रण

  • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक , वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक ,वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत पर्यवेक्षन
  • जिल्हयाकडून परिसर आरोग्य संस्थानिहाय विश्लेषण व पाठपुरावा
  • राज्याकडून जिल्हा निहाय विश्लेषण
  • राज्यस्तरावरून जिल्ह्यांना भेटी

४) राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राची पुनर्बांधणी व सक्षमीकरण

५)कुठल्याही वेळी किमान 80 टक्के प्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अवैद्यकीय कर्मचार्‍यांचे सातत्याने प्रशिक्षण

६) वैद्यकीय महाविद्यालये ,मोठी रुग्णालये,खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, रेल्वे ,राज्य कामगार विमा योजना व आशासकीय सामाजिक संस्थांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहभाग

७) राज्य, जिल्हा ,उपजिल्हा व गाव पातळीवरील माहिती शिक्षण संवाद विषयक कामकाज

  • गाव पातळीवरील राजकीय नेते ,अधिकारी इत्यादींचे जाणीव संवर्धन
  • शक्य असेल तेथे सिनेमा स्लाईड केबल संदेश
  • रुग्णांची सभा मेळावे ईत्यादी

देण्यात येणार्‍या सेवा

  • मोफत क्षयरोग निदान व उपचार

क्षय रुग्णांची HIV तपासणी व उपचार

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपरोक्त सेवा ७९ जिल्हा क्षयरोग केंद्रे, ५१७ उपचार पथके,१५२० निर्देशित सूक्ष्मदर्शी केंद्रे व ३४४२७ प्रशिक्षित DOT प्रोवायडर मार्फत देण्यात येतात

टिबी एचआयव्ही समन्वय - राज्यात टीबी एचआयव्ही समन्वय कार्यक्रम राबविण्यात येतो.त्यामध्ये सर्व क्षयरुग्णांची विनामुळी एचआयव्ही तपासणी करण्यात येते.एच आय व्ही बाधित क्षयरुग्णांना सीपीटी उपचार देण्यात येतो व त्यांना पुढील सेवा मिळण्यासाठी LINK केंद्राकडे लिंक केले जाते. सर्व .एच आय व्ही बाधित क्षयरुग्णांना एआरटी थेरपी देण्यात येते.एआरटी केंद्रासाठीच्या नवीन गाईडलाईन्स एप्रिल २०१० पासून अमलात आणल्या जात आहेत.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

  • क्षय रोग सेवा देण्यासाठी इंटर नॅशनल दर्जाची मानके राज्यभरातील उपचार पथके,डी एम सी येथे वापरात येतात
  • थुंकी नमूना तपासणी साठी शासकिय तसेच खाजगी डी एम सी ना मान्यता
  • औषधांची सहज उपलब्धता होण्यासाठी २ की मी अंतराच्या च्या आत DOT CENTRE उपलब्ध
  • DOTS उपचार मोफत देण्यात येतात
  • टीबी एचआय व्ही collaboration प्रभावी होण्यासाठी राज्य,जिल्हा स्तरावर Mechanism
  • सर्व समावेशक अहवाल सादरीकरण पद्धत
  • कार्यक्रमाचा नियमित आढावा व मूल्यमापन

अंमलबजावणी पद्धती

  • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे पाच घटक
  • राजकीय आणि प्रशासकीय बांधिलकी .
  • स्पुटम मायक्रोस्कोपीसह रोग निदानाची योग्य व अचूक पद्धती .
  • रुग्णानिहाय खोक्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या औषधांचा सातत्याने पुरवठा .
  • प्रत्यक्ष निरीक्षणाखाली देण्यात येणारा औषधोपचार
  • पद्धतशीर संनियंत्रण व बांधिलकी .

कार्यक्रमाचे घटक

कार्यक्रमाचे घटक

१)प्रत्यक्ष निरीक्षणाखाली औषधोपचार

  • चांगल्या दर्जाच्या औषधांचा रुग्ण निहाय बॉक्सद्वारे विना व्यत्यय पुरवठा
  • रूग्णाला सोयिस्कर अशा ठिकाणी व योग्य वेळेला प्रत्यक्ष निरीक्षणाखाली उपचार

२)अभिलेख आणि अहवाल

  • शोधलेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची टिबी रुग्ण नोन्द्वही ,प्रयोगशाळा नोन्द्वही व औषधोपचार पत्रकावर नोंदणी
  • उत्तम दर्जाची अभिलेख व अहवाल पद्धती – या अहवालामध्ये नवीन व पुनरुपचारांतर्गत रुग्ण ,थुंकी रूपांतरण ,उपचार फल निष्पत्ति व कार्यक्रम व्यवस्थापन या अहवालाचा समावेश असतो.

3)पर्यवेक्षन आणि संनियंत्रण

  • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक , वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक ,वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत पर्यवेक्षन
  • जिल्हयाकडून परिसर आरोग्य संस्थानिहाय विश्लेषण व पाठपुरावा
  • राज्याकडून जिल्हा निहाय विश्लेषण
  • राज्यस्तरावरून जिल्ह्यांना भेटी

४) राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राची पुनर्बांधणी व सक्षमीकरण

५)कुठल्याही वेळी किमान 80 टक्के प्रशिक्षित कर्मचार्‍यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अवैद्यकीय कर्मचार्‍यांचे सातत्याने प्रशिक्षण

६) वैद्यकीय महाविद्यालये ,मोठी रुग्णालये,खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, रेल्वे ,राज्य कामगार विमा योजना व आशासकीय सामाजिक संस्थांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहभाग

७) राज्य, जिल्हा ,उपजिल्हा व गाव पातळीवरील माहिती शिक्षण संवाद विषयक कामकाज

  • गाव पातळीवरील राजकीय नेते ,अधिकारी इत्यादींचे जाणीव संवर्धन
  • शक्य असेल तेथे सिनेमा स्लाईड केबल संदेश
  • रुग्णांची सभा मेळावे ईत्यादी

देण्यात येणार्‍या सेवा

  • मोफत क्षयरोग निदान व उपचार

 

क्षय रुग्णांची HIV तपासणी व उपचार

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपरोक्त सेवा ७९ जिल्हा क्षयरोग केंद्रे, ५१७ उपचार पथके,१५२० निर्देशित सूक्ष्मदर्शी केंद्रे व ३४४२७ प्रशिक्षित DOT प्रोवायडर मार्फत देण्यात येतात

टिबी एचआयव्ही समन्वय - राज्यात टीबी एचआयव्ही समन्वय कार्यक्रम राबविण्यात येतो.त्यामध्ये सर्व क्षयरुग्णांची विनामुळी एचआयव्ही तपासणी करण्यात येते.एच आय व्ही बाधित क्षयरुग्णांना सीपीटी उपचार देण्यात येतो व त्यांना पुढील सेवा मिळण्यासाठी LINK केंद्राकडे लिंक केले जाते. सर्व .एच आय व्ही बाधित क्षयरुग्णांना एआरटी थेरपी देण्यात येते.एआरटी केंद्रासाठीच्या नवीन गाईडलाईन्स एप्रिल २०१० पासून अमलात आणल्या जात आहेत

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

  • क्षय रोग सेवा देण्यासाठी इंटर नॅशनल दर्जाची मानके राज्यभरातील उपचार पथके,डी एम सी येथे वापरात येतात
  • थुंकी नमूना तपासणी साठी शासकिय तसेच खाजगी डी एम सी ना मान्यता
  • औषधांची सहज उपलब्धता होण्यासाठी २ की मी अंतराच्या च्या आत DOT CENTRE उपलब्ध
  • DOTS उपचार मोफत देण्यात येतात
  • टीबी एचआय व्ही collaboration प्रभावी होण्यासाठी राज्य,जिल्हा स्तरावर Mechanism
  • सर्व समावेशक अहवाल सादरीकरण पद्धत
  • कार्यक्रमाचा नियमित आढावा व मूल्यमापन

सेवा देणार्‍या संस्थां

Sr. No.

Name of District

Name of DTOs/ CTOs

Office Address

Email ID

Teleph Office/Mobile No.

1

DTO Ahmednagar

Dr. B. B. Nagargoje

District TB Center, MC, Health Center, 414001

dtomhang@rntcp.org

02412431175/

9922934772

2

DTO Akola

Dr. Mrs. Megha Goley

Aarogaya Bhavan Leady comp. Akola, 444001

dtomhakl@rntcp.org

0724-2432183/

9673221104

3

DTO Amravati

Dr. D. N. Nikose

District Tuberculosis Center, Camp, Amravati, 444603

dtomhavr@rntcp.org

0721-2662825/

9422153611

4

DTO Aurangabad

Dr.V. B. Khatgaonkar

Disrtict TB Center,
Opp. Jama Masjid,
Near Aamkhas Maidan, VIP Rd, 431001

dtomhabd@rntcp.org

0240-2402470/

9422706808

5

DTO Beed

Dr. K. S. Andhle

District Tuberculosis Center, Civil Hospital Campus,Beed, 431122

dtomhbed@rntcp.org

02442-22651/

9975502742

6

DTO Bhandara

Dr.N.S. Wankhede

DTC- Bhandara, General Hosp. Campus, Bhandara, 441904

dtomhbnd@rntcp.org

07184-257872/

7875705106

7

DTO Buldhana

Dr.  Milind P. Jadhav

District TB officer Main Hosp. Campus Buldana, 443001

dtomhbld@rntcp.org

07262-242235

/8087808123

8

DTO Chandrapur

Dr. Sanjay Pullakwar

District TB. Centre Ramnagar Near Dr. Ambedkar Clg. 442401

dtomhcpr@rntcp.org

07172-253855/

9158943850

9

DTO Dhule

Dr. Anil Bhamare

District TB Centre, Civil Hospital Compound, 424001

dtomhdhl@rntcp.org

02562-236978

/9423477559

10

DTO Gadchiroli

Dr. Sachin R. Hemke

1st floor General Hospital , Comlex, Gadchiroli 442605

dtomhgdl@rntcp.org

07132-222079/

9423646742

11

DTO Gondia

Dr. Vishal S. Kale

District TB Centre K.T.S.District , General Hospital-Gondia,441601

dtomhgdy@rntcp.org

07182-230346/

9405232760

12

DTO Hingoli

Dr.Rahul Gite

District TB Centre Civil Hosp. Hingoli, 431513

dtomhhnl@rntcp.org

02456-222161/

9423656965

13

DTO Jalgoan

Dr Jaywant  J. More

Civil Hospital Campus, Jilhapeth, Jalgaon, 425001

dtomhjlg@rntcp.org

0257-2220555/

9604976091

14

DTO Jalna

Dr. A. G. Solanke

Ser. No. 488 Dharmasharla Building , Civil Hosp. Comp. Jalna, 431203

dtomhjln@rntcp.org

02482-223402/

9421279094

15

DTO Kolhapur

Dr. U.G. Kumbhar

District TB Center, C.P.R. Hospital Compound, Kolhapur, 416002

 

dtomhklp@rntcp.org

0231-2644193/

9850869390

16

DTO Latur

Dr. Smt C. R. Dhanve

Dist.TB Officer,

Dist.TB Centre,

1st Flor Old Central Administrative Building,              

Near Old Collector Office, Shivaji Chowk, 

 413512

dtomhltr@rntcp.org

02382-252455/

8007036565

17

DTO Nagpur

Dr. Yashwant Bagde

DTC, Jagnath Budhwari, Nagpur, 440002

dtomhngr@rntcp.org

0712-2768116/

9850333190

18

DTO Nanded

Dr. S. D. Nagapurkar

Dist.TB Officer, Dist. TB Centre,Civil Hosp. Comp - 431601

dtomhndd@rntcp.org

02462-234350

/9423138314

19

DTO Nandurbar

Dr. Ajay K. Vinchurkar

1st Floor ,Tapi Bdg, Civil Hosp. Campus, Sakri Rd, 425412

dtomhndb@rntcp.org

02564-210071/

8275765359

20

DTO Nasik

Dr. Prakash M. Padvi

District TB Centre, Civil Hosp. Campus, Trimbak Rd, 422001

dtomhnsk@rntcp.org

0253-2316830/

9421492520

21

DTO Osmanabad

Dr. Anand N. Sopal

District TB Centre Civil Hospital Campus Osmanabad, 413501

dtomhobd@rntcp.org

02472-222358/

9822669714

22

DTO Parbhani

Dr. P.S. Wadkute

District TB Officer, District TB Centre, Civil Hosp. Campus, 431401

dtomhpbn@rntcp.org

02452-220227/

9503053047

23

DTO Pune

DR. S.D. Pote

Chest Hosp. Aundh Pune, 415027

dtomhpnr@rntcp.org

020-27280070/

9422237345

24

DTO Raigad

Dr. S. K. Devkar

District TB Centre, Civil Hosp. Campus, Alibag, Raigad,402201

dtomhrgd@rntcp.org

02141-224703/

9822491250

25

DTO Ratnagiri

Dr.D. B. Sutar

District TB Centre, Civil Hosp. Comp., Jaystambh, 415612

dtomhrtg@rntcp.org

02352-222840/

9423856302

26

DTO Sangli

Dr. Sujata J. Joshi

District TB Centre, Civil Hospital Campus , Sangli, 416416

dtomhsng@rntcp.org

0233-2374655/

8669663999

27

DTO Satara

Dr. Kishor M. Sankpal

District TB centre, Civil Hosp. Campus, Sadrbazar, 415 001

dtomhstr@rntcp.org

02162-237089/

9403684778

28

DTO Sindhudurg

Dr.Y.B.Kamble

Civil Hospital Compound Oras, 416812

dtomhsdg@rntcp.org

02362-228728/

9960549704

29

DTO Solapur

Dr. Mennakshi Bansode

District TB Center, ShriC.S.M.S,R.Solapur, 413002

dtomhslr@rntcp.org

0217-2310884/

9850794203

30

DTO Thane

Dr Dayanand Suryawanshi

Old opd Bldg, 4th flr, Civil hospital campus Tembinaka Thane, 400601

dtomhthn@rntcp.org

022-25471227/

9004814412

31

DTO Wardha

Dr. Swati Patil

Civil Hospital Campus DTC Wardha, 442102

dtomhwdh@rntcp.org

07152-243244/

9422904284

32

DTO Washim

Dr. S.K. Jironkar

District TB office, Near Akola Naka ,Civil Hosp. Camp., 444505

dtomhwsm@rntcp.org

07252-231645/

94231331655

33

DTO Yavatmal

Dr. S. S. Dole

District TB Officer
Netaji Chowk,Yavatmal, 445001

dtomhytl@rntcp.org

07232-253214/

9405162034

34

CTO A'nagar

Dr. G. S. Gaikwad

Prabhag Samithi Karyalaya, School No. 4, Zednigate, Ahmednagar, 414001

dtomhanc@rntcp.org

0241-2326100/

9822646857

35

CTO Amravati

Dr. Sushma Thakare

City TB office graund flr Uhp Bhaji Bazar Disp, 444601

dtomhavc@rntcp.org

0721-2573301/

9423424735

36

CTO Aurangabad

Dr. Anjali Pathrikar

City TB Center, MC  H.C. Kranti Chowk near Deogiri bank 431001

dtomhabm@rntcp.org

0240-2356773/

9764997044

37

CTO Akola

Dr. Asmeeta Pathak

Patrakar colony, Samaj mandir, Near Mahada office, Akola, 444001

dtomhakc@rntcp.org

0724/ 2429058/

9545177477

38

CTO Bhivandi

Dr. Bushra Sayyad

City TB Officer, No.9, 1st floor, Indira Gandhi Memorial Hospital, Near ST stand, 421302

dtomhbvd@rntcp.org

02522-230032/

8850485848

39

CTO Dhule

Dr. B.B. Mali

Dhule Municipal Corporation, Dhule, 424001

dtomhdhc@rntcp.org

02562-278322/

9422727779

40

CTO Jalgaon

Dr. Ram Rawlani

City TB Office, 1st Floor, Chhatrapati Shahu Maharaj Hosp, Shahu Nagar, 425001

dtomhjlc@rntcp.org

0257-2239223/

9423189988

41

CTO KDMC

Dr. Sameer Sarvankar

TB Control Society, KDMC, Health Dep., 1st Flr, Alpabachat Bhavan Bldg., Shankar Rao Choawk, Kalyan-West, 421301

dtomhkdm@rntcp.org

0251-2212738/

9867424007

42

CTO Kolhapur

Dr. Arun B. Paritekar

1st Flr, Eagle Pride, Building, Mirajkar Tikti, 416012

dtomhkmc@rntcp.org

0231-2644869/

9422044388

43

CTO Mumbai

Dr. Daksha Shah

Office of DEHO(TB), 1st Floor, Bawlawadi Municipal Office Bldg., Dr. B. Ambedkar Road, Opp. Voltas House, Chinchpokli (E), Mumbai - 400012

dtomhbmc@rntcp.org

022-2372 6248/

44

CTO Malegaon

Dr. Sangita Bagul

First Floor ,Shivaji Town Hall,Malegaon Corporation,Malegaon, 423203

dtomhmlg@rntcp.org

02554-230078/

45

CTO Meera Bha.

Dr.Pramod Padwal

City TB office, 2nd Flr,Old Nagarpalika Near Bhayander w police Station, 401101

dtomhmbd@rntcp.org

022-28100269/

8422811236

46

CTO Nagpur

Dr. K.B. Tumane

Sadar Diag. & Research Centre, Residency Road, NMC, Nagpur, 440001

dtomhngc@rntcp.org

0712-2567039

47

CTO Nanded

Dr. S. R.  Bisen

Jangamwadi Hspital, Nanded Waghala City MC, Nanded, 431601

 

dtomhnan@rntcp.org

02462-25643/

9011027192

48

CTO Nashik

Dr.Jitendra S. Dhaneshwar

Jawahar Market near Nashik Road Railway Station, Old NMC Building, 2nd floor, Nashik Road, 422101

dtomhnsc@rntcp.org

0253-2454980/

9890058645

49

CTO NMMC

DR. Dhanvanti Ghadge

CTO, Health Dept, Health Dept. 3rd Flr, Head Office,Sec-15A, Near Kille Gaonthan, CBD,Belapur, Navi Mumbai, 400614

dtomhnvm@rntcp.org

0251-2212738/ 7738757777

50

CTO PCMC

Dr. B.P. Hodgar

City TB Officer

City TB Control Centre

Krantijyoti Savitribai Phule Hospital

Chinchwad -411033

dtomhpim@rntcp.org

020-27611257/

9922501316

51

CTO PMC

Dr. Smt. M. Naik

Dr. Kotnis Aarogya Kendra (Gadikhana) ,666, Shukrawar Peth, Nr. Mandai, Shivaji Road, Pune 411 002 , Maharashtra

dtomhpna@rntcp.org

020-24451062/

9822879830

52

CTO Sangli

Dr. Ravindra K. Tate

Near Apta Police Chowki, Below Water Tank, RCH Office Sangli, 416416

dtomhsnc@rntcp.org

0233-2372063/

9922416031

53

CTO Solapur

Dr. Manjiree S. Kulkarni

Mother Teresa Polyclinic, Dufferin Hosp. Compound, Opp. Dnyanprabodhini Highschool, Dufferin Chowk, Solapur, 413001

dtomhslc@rntcp.org

0217-2726181/

9423590932

54

CTO Thane

Dr. Rani Shinde

CTO, TB Centre, Manpada health centre, Ghodbandar road, Thane, 400007

dtomhtmc@rntcp.org

022-25894722/

8888854539

55

CTO Ulhasnagar

Dr. Raja Reejhwani.

Ground Floor, Ulhasnagar Municipal Corporation Bldg, Ulhasnagar-421003

dtomhumc@rntcp.org

0251-2720137/

8411001123

Mumbai DTOs

Sr. No

Ward

District Name

Address of DTO

Email Id.

1

 

CTO office

City TB Offic,1st floor,MDTCS,Bawalawadi,Chinchipokli east.Mumbai

dtomhbmc@rntcp.org

2

ABC

Colaba

Thakurdwar disp, thakurdwar naka, charni rd, Mumbai – 400 002.

dtomhclb@rntcp.org

3

D

Grant Road

Balaram street TB Clinic, Rucy mehta chowk, Grant Rd (East) Mumbai – 400 007

dtomhgtr@rntcp.org

4

E

Byculla

Devi Ahilyabai Holkar Mun Mat Home, R.No. 35,38. 5th floor, Barister Nath Pai Marg, Mazgaon, Mumbai - 400 010.

dtomhbcl@rntcp.org

5

F/S

Parel

Abhuday nagar HP & Disp, Near building no.10, Abhuday nagar, T.J.Rd, Near cotton green station (West), Mumbai-14

dtomhprl@rntcp.org

6

F/N

Sion

Room for dto transit camp health post, 1st floor, dosti elite, opp s.i.e.s college, sion fort road, Sion (West), Mumbai – 400022

dtomhsin@rntcp.org

7

G/S

Prabhadevi

Dog Kennel office, mahaboimahalaxmi, dhobighat saat rasta, dr. E.Moses rd, Mumbai -400 011

dtomhpbd@rntcp.org

8

G/N

Dadar

Handover premises, bhavani plaza bhavani Shankar rd, Dadar (West), Mumbai –400028

dtomhddr@rntcp.org

9

H/E

Bandra East

Kherwadi Mun Disp, behind Ram Mandir Rd, Bandra (East) , Mumbai - 400 051

dtomhbae@rntcp.org

10

H/W

Bandra West

Sherly rajan disp, Flamingo Appt, Gr. Floor, veronica Rd, Opp Carmeil Church, Nr Lilvati hospital, Bandra (West), Mumbai -400 050

dtomhbaw@rntcp.org

11

K/E

Andheri East

Building , near Gofgrey Philips factory, Chakala, Andheri (East), Mumbai -69

dtomhane@rntcp.org

12

K/W

Andheri West

Swami Samarth mat home, kavi basakhetre marg, behind adarsh nagar, oshiwara, Andheri (West), Mumbai –53

dtomhanw@rntcp.org

13

P/S

Goregaon

Motilalnagar HP, near trikoni maidan, Goregaon (West) Mumbai – 400 062

dtomhgrg@rntcp.org

14

P/N

Malad

S K Patil General Hospital,Ground floor,Room no 18,Daftari road Malad(East) M-97

dtomhmld@rntcp.org

15

R/S

Kandivali

Damupada Health post, Thakur village, near oxford school, Kandivali (East), Mumbai - 16

dtomhkdv@rnctp.org

16

R/C

Borivali

Magathane, sidharth nagar Disp/ mat home, Borivali (East), Mumbai – 400 066.

dtomhbvi@rntcp.org

17

R/N

Dahisar

Devyani complex, Anand nagar, Health post, near shagun hotel, Dahisar (East), Mum – 400 068.

dtomhdhs@rntcp.org

18

L/S

Kurla

Epi cabin MOH Office 3rd floor, municipal office building L Ward, Yadav market CST Rd, Kurla (West), Mumbai – 400 070

dtomhkrl@rntcp.org

19

L/N

Bail Bazar Road

dtomhbbr@rntcp.org

20

M/E/S

Centenary

Amenity Bldg No.2, Gamdevi chowk, Shri Sankheshwar Parshwanth mandir marg, Nr Nikanth garden, opp jain temple, Govandi (East), Mumbai-88

dtomhctn@rntcp.org

21

M/E/N

Govandi

dtomhgvd@rntcp.org

22

M/W

Chembur

1st floor, R.No. 109, Chembur, Mumbai - 400 071.

dtomhcmb@rnctp.org

23

N

Ghatkopar

Sainath ngr, Ramabai thakhare mat home, Ghatkopar (West), Mumbai – 400 086

dtomhgkp@rntcp.org

24

S

Vikhroli

Dr. Ambedkar Maternity Hospital, tagore nagar, Vikhroli (East), Mumbai-78

dtomhvkl@rntcp.org

25

T

Mulund

Ground floor room, mulund mat home, panch rasta, M.G.Rd, Mulund (West), Mumbai – 400 080

dtomhmul@rntcp.org

अशासकीय संस्थांचा सहभाग

राज्यात ३०० पेक्षा जास्त अशासकीय संस्थां राज्य क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहेत त्यापैकी काही उल्लेखनीय संस्था खालील प्रमाणे

अ) द युनियन (द इंटरनॅशनल युंनियन अगेन्स्ट टी बी अँड लंग डिसीजेस)ही संस्था अक्षय्या प्रकल्प राबवित आहे.जनतेमध्ये 2 आठवड्यापेक्षा जास्त कलावधीसाठी खोकला असल्यास थुंकी तपासणी करावी ही जागृती करण्यासाठी कोल्हापूर,कोल्हापूर मनपा, सातारा, सांगली व सांगली मनपा येथे balgambhai ही मोहीम राबविण्यात येत आहे

ब) CHAI (कॅथलिक हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया) ही संस्था 20 जिल्ह्यात कार्यरत आहे (ग्रामीण – पुणे, ठाणे, अहमदनगर ,औरंगाबाद ,भंडारा, कोल्हापूर, नांदेड, नासिक, रत्नागिरी, सातारा, वर्धा, सांगली मनपा-ठाने,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली ,कोल्हापूर, मुंबई, नांदेड वाघाला,नवी मुंबई, सांगली)

क) CBCI (कॅथलिक बिशप्स conference ऑफ इंडिया) – ही संस्था प्रामूख्याने ठाणे, अहमदनगर, नासिक, चंद्रपुर, सांगली, औरंगाबाद, रायगड, आणि रत्नागिरी येथे ३४ रुग्णालये व १२६ दवाखाने ५ कम्युनिटी केअर सेंटर मधून कार्यरत आहे.

इतर संस्थांचा सहभाग

राज्यतील २५ खाजगी व २१ शासकीय याप्रमाणे ४६ वैद्यकीय महाविद्यालये यांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी सहभाग घेण्यात येत आहे,

-- प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी कोर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे दिनांक 12-08-2016 रोजी राज्य स्तरावरील टास्क फोर्स समितीची सभा संपन्न झाली. त्यामध्ये सर्व ४१ महाविद्यालयाचा सगभाग होता. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने १ वैद्यकीय अधिकारी. १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व १ टिबी एचवी अशी पदे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

राज्यात शोधलेल्या एकूण क्षय रुग्णापैकी २५ % क्षय रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयामार्फत शोधण्यात येतात

त्याच प्रमाणे ४८ ई एस आय रुग्णालये, 33 रेल्वे रुग्णालये व २७ केंद्र शासनाच्या आरोग्य संस्था क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहेत

इंडियन मेडिकल असोसिएशन यांचा देखील क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी सहभाग घेण्यात येत आहे.

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुख्य उपलब्धी

  • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपचारमुळे राज्यात

  • दरमहा ८०००० पेक्षा जास्त संशयित क्षयरोग रुग्णांची थुंकी नमूना सूक्ष्मदर्शी तपासणी होते
  • ४००० पेक्षा जास्त नवीन थुंकी दूषित क्षय रुग्णावर उपचार सुरू करण्यात येतात
  • ८५०० पेक्षा जास्त क्षय रुग्णावर उपचार सुरू करण्यात येतात
  • एका वर्षात सुमारे १.३लाखापेक्षा जास्त रुग्ण सुराक्षनिका अंतर्गत उपचार घेतात व २७००० हजारपेक्षा जास्त क्षय रुग्णांचे प्राण वाचविले जातात

फलनिष्पत्ति

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपचारमुळे राज्यात

  • दरमहा 50000 पेक्षा जास्त संशयित क्षयरोग रुग्णांची थुंकी नमूना सूक्ष्मदर्शी तपासणी होते
  • 3000 पेक्षा जास्त नवीन थुंकी दूषित क्षय रुग्णावर उपचार सुरू करण्यात येतात
  • 8000 पेक्षा जास्त क्षय रुग्णावर उपचार सुरू करण्यात येतात

एका वर्षात सुमारे 1.3 लाखापेक्षा जास्त रुग्ण सुराक्षनिका अंतर्गत उपचार घेतात व 27000 हजारपेक्षा जास्त क्षय रुग्णांचे प्राण वाचविले जातात

बजेट

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होते

डॉटस प्लस प्रोजेक्ट

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जे रुग्ण क्षयरोगावरील प्राथमिक उपचारांना (कॅट -१ व कॅट-२ ) दाद देत नाहीत अशा रुग्णांना एमडीआरच्या निदानानंतर डॉटस प्लस (कॅट-४ ) औषध प्रणाली दवारे औषधोपचार दिला जातो .

कॅट-४ प्रकारच्या औषधांमध्ये रूग्णाला सेकंड लाईन क्षयरोग विरोधी औषधे २४ ते २७ महिन्यासाठी दिली जातात .

केंद्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याने २००७ साली डॉटस प्लस कार्यक्रम सुरू केला ॰

डॉटस प्लस अमलबजावणीची योजना –संदर योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये सुरू करण्यात आली आहे .

एमडीआर क्षयरोगाच्या निदानासाठी इंटर मिजियेट रेफरन्स लॅबोरेटरीज खालील ठिकाणी कार्यरत आहेत

  • आय. आर. एल. एस.टी.डी.सी नागपूर
  • आय. आर. एल. एस.टी.डी.सी पुणे
  • मायक्रोबायोलोजी लॅब – जे.जे .हॉस्पिटल, मुंबई
  • मायक्रोबायोलोजी लॅब – हिंदुजा हॉस्पिटल ,मुंबई
  • सुपर रेलिगेयर लॅबरोटरी, मुंबई
  • मायक्रोबायोलोजी लॅब – महात्मा गांधी इन्स्टियुट ऑफ मेडिकल सायन्सेस ,सेवाग्राम वर्धा.
  • मेट्रोपोलिस लॅब, मुंबई
  • बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
  • जी.टी.बी हॉस्पिटल शिवडी मुंबई
  • इन्फेक्स लॅबरोटरी, ठाणे

 

एमडीआर टीबीचा औषधोपचार (कॅट-४) सुरू करण्यासाठी खलील ठिकाणी डी आर टी बी सेंटर सुरू करण्यात आले आहे.

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,नागपूर
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,औरंगाबाद
  • टीबी हॉस्पिटल शिवडी ,मुंबई .
  • औंध उरोरूग्णालय पुणे
  • डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नासिक
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर
  • राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा, ठाणे
  • एनकेपी साळवे इन्स्टियुट ऑफ मेडिकल सायन्सेस ,नागपुर
  • लोकमान्य टिळक मेमोरिअल मेडिकल कॉलेज ,सायन हॉस्पिटल सायन ,मुंबई
  • टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज ,बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई सेंट्रल ,मुंबई .
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (सांगली)
  • के ई एएम रुग्णालय मुंबई
  • सेंटनरि रुग्णालय,  गोवंडी (मुंबई)
  • जे जे रुग्णालय मुंबई
  • सेंटनरि रुग्णालय, कांदिवली  (मुंबई)
  • सर्वोदय रुग्णालय, घाटकोपर (मुंबई)
  • हिंदुजा रुग्णालय मुंबई (एन.जी.ओ/पीपी)
  • एम.जी.एम, रायगड (एन.जी.ओ/पीपी)
  • कूपर रुग्णालय मुंबई
  • बेल ऐर रुग्णालय पाचगनी सातरा(एन.जी.ओ/पीपी)

इतर संस्थांचा सहभाग

राज्यतील 25  खाजगी व 21 शासकीय याप्रमाणे 46 वैद्यकीय महाविद्यालये यांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी सहभाग घेण्यात येत आहे,राज्यात शोधलेल्या एकूण क्षय रुग्णापैकी 25 % क्षय रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयामार्फत शोधण्यात येतात

त्याच प्रमाणे 48 ई एस आय रुग्णालये, 33 रेल्वे रुग्णालये व 27  केंद्र शासनाच्या आरोग्य संस्था क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहेत

इंडियन मेडिकल असोसिएशन यांचा देखील क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी सहभाग घेण्यात येत आहे.

राज्यात सन २०१३ च्या तिसर्‍या तिमाही मध्ये झालेले काम

Performance

RNTCP Performance of Maharashtra state at a glance (Key Indicators), 3Q17

Indicator

Norm

Achievement

%

Population covered

 

1206

 

TB Suspects examined

270000

268726

100%

TB Suspects examined per lakh population per quarter

> 220

223

101%

Sputum smear positive patients diagnosed

5-15%

18885

7.0%

Sputum smear positive patients living in the district and put on DOTS- 3Q17

> 95%

14759

78%

New Sputum Positive patients put on treatment - 3Q17

14689

13483

92%

Annualized New Sputum Positive detection rate per lakh population

> 72

38

54%

Total TB cases put on treatment - 3Q17

31038

30012

97%

Annualized Total case detection rate per lakh population (govt+pvt)

> 194 per lakh population

154

79%

% of new EP cases out of all new cases

10-15%

6856

28%

% of retreatment cases out of all smear positive cases

20-24%

6461

26%

% of new Pulmonary  positive cases out of total new cases

45-70%

11495 out of

48%

24146

 

3 months sputum conversion of New Sputum Positive cases registered in 1Q17

> 90%

9863 out of

90%

11003

 

Success Rate of All New cases registered in 2Q16

> 90%

13994 out of

88%

15991

 

                     

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुख्य उपलब्धी

. सन 2003 पासून सर्व राज्यभर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.टीबी एच आय व्ही समन्वयाची ची पथदर्शी तपासणी देशात महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम करण्यात आली, सन 2008 पासून इंटेन्सिफिएड टीबी एचआय व्ही पॅकेज सुरू करण्यात आले.सन 2007 पासून राज्यात देशात सर्व प्रथम प्रोग्रामटिक मॅनेजमेंट औफ ड्रग रेसिस्टंट टिबी कार्यक्रम सुरू करण्यात आला.

2. थुंकी दूषित क्षंय रुग्ण बरे करण्याचा दर सुमारे 88 टक्के रखण्यात आला आहे.

3. एचआयव्ही टिबी समन्वय –महाराष्ट्र राज्य हे देशातील एच आय व्ही टिबी साठी अति जोखमीच्या असलेल्या ९ राज्यापैकी एक आहे Intensified case finding अंतर्गत क्षंय रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्याचे प्रमाण ९४  टक्के इतके वाढले आहे

4. राज्यात 22 एमडीआरटीबी सेंटर व 12 मायक्रोबायोलोजी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच  CBNAAT ही त्वरित दोन तासात क्षयरोग निदानाची पद्धत राज्यात सर्व जिल्ह्यात ७३ ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकि 21 मशीन  क्षयरोगचे जास्तीचे प्रमाण लक्षात घेता मुंबई शहरात बसविण्यात आलेल्या आहेत.