संपर्क महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
भारत सरकार

राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१०

 
अ.क्र. मंडळ जिल्हा तपासलेले एकूण नमुने प्रमाणित मीठ नमुने अप्रमाणित मीठ नमुने निरंक आयोडिन असलेले मीठ नमुने
अकोला १.अकोला ३१९ ३०२ १७
२.अमरावती २५० २३५ १५
३.बुलडाणा ६८३ ६४३ ४०
४.वाशीम ३६२ ३५६
५.यवतमाळ ३५६ ३३८ १८
औरंगाबाद ६.औरंगाबाद ६०१ ५९७
७.हिंगोली १०८ १०५
८.जालना ३४२ ३२१ २०
९.परभणी २९३ २८८
कोल्हापूर १०.कोल्हापूर ९४७ ९४७
११.सांगली २४१ २४१
१२.सातारा १४२ १४२
लातूर १३.बीड ४५१ ४४१ १०
१४.लातूर ५८५ ५८५
१५.नांदेड ४५७ ४५२
१६.उस्मानाबाद ३७४ ३४७ २७
नागपूर १७. भंडारा ६४३ ६४०
१८. चंद्रपूर ८५३ ८३६ १७
१९. गडचिरोली ७५० ७३६ १४
२०. गोंदिया २८४८ २७०२ १४४
२१. नागपूर ३८७ ३८२
२२.वर्धा ४८३ ४६६ १३
नाशिक २३. अहमदनगर ७६४ ७४३ २१
२४. धुळे ३१८ ३०५ १३
२५. जळगाव १८६ १८१
२६. नंदूरबार ६६ ६६
२७. नाशिक ७०० ७००
पुणे २८.पुणे १३०२ १२८७ १०
२९.सोलापूर ६४५ ५४२ ९५
ठाणे ३०.रत्नागिरी ८६४ ८६४
३१.रायगड ७१६ ७१६
३२.सिंधुदुर्ग ७८७ ६०४ १३० ५३
३३.ठाणे ५३९ ५२३ १६
एकूण १९३६२ १८६३३ ६५१ ५३  

* प्रमाणीत - १५ मिलीग्रॅम/किलोग्रॅम आयोडीन पेक्षा जास्त * अप्रमाणीत - १५ मिलीग्रॅम/किलोग्रॅम आयोडीन पेक्षा कमी * निरंक - ० मिलीग्रॅम / किलोग्रॅम आयोडीन