|
डांग्या खोकला म्हणून ओळखला जाणारा श्वसनमार्गाचा आजार हा अत्यंत संसर्गिक आजार असून तो Bordetella Pertussis या जीवाणूमुळे होतो. काही रुग्णांमध्ये यामुळे वारंवार खोकला येऊन गिळलेला खाकरा व स्ञाव फुफुसात जावून मृत्यु ओढवू शकतो.
रोग लक्षणे
- वारंवार येणारा भयंकर खोकला तसेच खाली पैकी कोणतेही एक लक्षण
- दोन किंवा अधिक आठवडयांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला
- खोकल्याची तीव्र उबळ
- खोकल्यांतरची उलटी
- मोठया अर्भकामधील खोकल्याची विशिष्ट उबळ
रोगप्रसार
डांग्या खोकल्याचा जीवाणू रुग्णाच्या नाकातोंडात राहतात आणि खोकल्यातून व शिंकेव्दारे हवेतून सहजपणे पसरतात.
रोगप्रतिबंध
लसीकरणाच्या वेळापञकानुसार दिलेले डीपीटी लसीकरण डांग्या खोकल्याचा प्रतिबंध करते.
|