दृष्टीक्षेपास अर्थसंकल्प

२०१३-१४ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने  रु.१९४०६७.०६ कोटी रकमेची योजना मंजूर केली असून त्यापैकी रु ५२५२९.१४ कोटी योजनांतर्गत खर्चासाठी व रु १४१५३७.९२ कोटी हे योजनेतर बाह्य खर्चासाठी विवरित करण्यात आले आहेत. ह्या पैकी रु १६६९.९४ कोटी (एकूण राज्याच्या योजनेच्या रकमेच्या ३.१७% ) हे योजनांतर्गत खर्चासाठी व रु २९३८.६२ कोटी (एकूण योजनेच्या रकमेच्या २.०७% ) योजनेतर खर्चासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.

जिल्हा योजनेअंतर्गत, रु ९२०३.०० कोटीच्या एकूण योजनेपैकी रु २०६.३६ कोटी सामान्य व आदिवासी उपयोजनेखाली रु २२९.२३ कोटी असे एकूण र ४३५.६९ कोटी (४.७%) रक्कम सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.

आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी सार्वजनिक विभागासाठी रु ४७७.९८ कोटीची रक्कम दर्शविण्यात आलेली आहे

योजनांतर्गत व योजनेतर खर्चासाठी एकूण वर्षवार अर्थसंकल्प (रुपये लाखांमध्ये )

वर्ष योजनांतर्गत योजनेतर एकूण
प्राप्त अनुदान खर्च खर्चाची टक्केवारी प्राप्त अनुदान खर्च खर्चाची टक्केवारी प्राप्त अनुदान खर्च खर्चाची टक्केवारी
२००६.-०७ ४१८३६.६१ २७७५७.०६ ६६ १०२०५.६९ १०५०३१.०६ १०३ १४३९३२.३० १३२७८.१२ ९२
२००७-०८ ६३४७७.८४ ४६३५७.१६ ७३ ११०७५५.९६ १११४५७.१२ १०१ १७४२३३.८० १५७८१४.२८ ९१
२००८-०९ ७३५३६.८० ५५१७८.२० ७५ १२५४१५.९२ १३२४३२.३६ १०६ १९८९५२.७२ १८७७०६.१४ ९४
२००९-१० ८२९४५.४२ ४८२६५.३२ ५८ १६८५३४.३८ १६७४४१.७९ ९९ २५१४७.८० २१५७०७.११ ८६
२०१०-११ ६७००७.६२ ६२८३१.०९ ९४ २०३८४.४३ १९८२३१.२४ ९९ २६७३९२.०५ २६१०६२.३३ ९८
२०११-१२ ५८०४७.१२ ५७०१३.१६ ९८ २२८५५४.५४ २२३४३३.२७ ९८ २८६६०१.७२ २८०४४६.३३ ९८
२०१२—१३ ९८८५१.६७ ९८१७५.४२ ९९ २३७३३२.३३ २३७७३२.३२ १०० ३३६१८४.०० ३३५९०८.६४ ९९
२०१३-१४