आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप

आरोग्याच्या पायाभूत सुविधा

  • आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठीची प्रमाणके  :
  • बिगर आदिवासी विभागामध्ये ३०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .
  • आदिवासी विभागामध्ये २०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .
  • बिगर आदिवासी विभागामध्ये ५००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .
  • आदिवासी विभागामध्ये ३००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .
  • प्रत्येक ४ ते ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ ग्रामीण रुग्णालय

अ.क्र

राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था     

एकूण

उपकेंद्रे

१०७८०

प्राथमिक आरोग्य केंद्रे

१९०६

फिरती वैद्यकीय पथके

६६

आश्रम शाळा आरोग्य तपासणी पथके

३७