सहाय्य आणि हेल्पलाईन

 

मागे

  1. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३४४७५
  2. राजीव गांधी जीवनदाई आरोग्य योजना टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३२२०० and १५५३८८
  3. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम – मोफत संदर्भ सेवा वाहतूक, टोल फ्री दूरध्वनी क्र.१०२ (मुंबई वगळता सर्व ठिकाणी कार्यान्वित)
  4. आरोग्य सल्ला संपर्क केंद्र दूरध्वनी क्र. -१०४
  5. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प टोल फ्री दूरध्वनी क्र.१०७५
  6. ब्लड ऑन कॉल टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०४
  7. अकस्मात वैद्यकीय सेवा टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०८