आरोग्य निर्देशक

विविध आरोग्य कार्यक्रमांतर्गत झालेले कार्य –

एप्रिल २०१८  - फेब्रुवारी  २०१९ 

क्र. आरोग्य कार्यक्रम / निर्देशक

कार्याची अपेक्षित पातळी

२०१ - २०१

झालेले कार्य

२०१ - २०१९ 

(एप्रिल २०१८  - फेब्रुवारी  २०१९  )

अपेक्षीत पातळीशी टक्‍केवारी
रुग्णालये (DH/GH/WH/SDH/RH)
नवीन बाह्य रुग्ण - १७५१८३८८  -
आंतर रुग्ण - १५०८७७६  -
मोठ्या शस्त्रक्रिया -  ११२६५२  -
लहान शस्त्रक्रिया -  १९१८७१   -
प्रयोगशाळा तपासणी -   ११२५७७७६  -
प्राथमिक आरोग्य केंद्र
बाह्य रुग्ण -  ३०१०२४५३  -
आंतर रुग्ण -  १३५६३८५  -
II प्रजनन व बाल आरोग्य
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ५६५०००   ३३७८०५   ६०  
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ५००००   ९७३९   १६ 
तांबी कार्य ४९००००   ३७३२७५  ७६ 
गर्भ निरोधक गोळ्या ३७५०००   २४३२०१ ६५
निरोध -  ३०२८१३ -
एकूण गरोदर माता नोंदणी २१४०६३२  २०६०२७५  ९६  
१२ आठवड्या च्‍या आतील गरोदर माता नोंदणी १९२६५६९  १४९३८०३  ७८
धनुर्वात लस (गरोदर माता) २१४०६३२  १७६६१९०  ८३ 
एकूण प्रसूर्ती १९५५७६०  १३५७५९७  ६९
१० आरोग्य संस्थेत झालेल्या प्रसूतीं  १३५७५९७  १३४५६४७ ९९
११ एकूण प्रसूतींपैकी आरोग्य संस्थेमध्ये झालेल्या प्रसूती ची टक्‍केवारी  १३५७५९७  ८८८०३९  ६५
१२ घरी झालेल्या प्रसूतींची संख्या  १३५७५९७  ११९५०
१३ माता मृत्यू -  १०९७ -
१४ वैद्यकीय गर्भपात (१२ आठवड्याचे आतील व १२ आठवड्या नंतर झालेल्या) -  १४०७७७ -
१५ एकूण जिवंत जन्म  १९४६०३०  १३५६९५९  ७०
१६ मृत जन्म -  १५१२५ -
१७ अर्भक मृत्यू (० ते ११ महीने वयोगट) -  १५२१३ -
१८ बाल मृत्यू (१ ते ५ वर्ष ) -  २५०६ -
III नियमित लसीकरण
१९ बी. सी. जी. (१ वर्षा आतील) १९४६०३०  १७९०५९२  ९२
२० पोलिओ तीन मात्र (१ वर्षा आतील) १९४६०३०  १६६७३८६  ८६
२१ संपूर्ण सुरक्षित बालके १९४६०३०  १३२२३२९  ६८
२२ तिहेरी लस (बुस्टर) १९०८९४२  १५२५५०८  ८०
२३ पोलिओ (बुस्टर) १९०८९४२  १५२७७३३  ८०
२४ गोवर पहिली मात्रा (९-१२ महिने ) १९४६०३०  १३४९०९८  ६९
२५ गोवर दुसरी मात्रा १९०८९४२  १०६१८१८  ५६
२६ 'अ' जीवन सत्व पहिली मात्रा १९४६०३०  १३०७०२५  ६७
२७ तिहेरी लस (५ वर्ष) १९०८९४२  १५२५५०८  ८०
२८ टी. टी. (१० वर्ष) -  -  -
२९ टी. टी. (१६ वर्ष) -  -  -

विविध आरोग्य कार्यक्रमांतर्गत झालेले कार्य – एप्रिल २०१७ - जानेवारी २०१८

क्र. आरोग्य कार्यक्रम / निर्देशक

कार्याची अपेक्षित पातळी

२०१८ - २०१९

झालेले कार्य

२०१८ - २०१९

अपेक्षित पातळीच्या सध्या कार्य %
IV जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
३० आरोग्य संस्थेमध्ये झालेल्या प्रसूती -  १३५७५९७ -
३१ आजारी नवजात बालके -  - -
३२ जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत आहार देण्यात आलेल्या माता -  ७१२८५३ -
३३.अ मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेल्या माता
घर ते आरोग्य संस्था -  ३९८०९५ -
आरोग्य संस्था ते आरोग्य संस्था -  १६०३६१ -
परत घरी सोडणे. -  ४४६७५० -
३३.ब मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेली नवजात बालक
घर ते आरोग्य संस्था -  ४४३६९ -
आरोग्य संस्था ते आरोग्य संस्था -  २२०६० -
परत घरी सोडणे. -  ५६८७९ -
V क्षयरोग
संशयित रुग्ण तपासणीचे प्रमाण /लाख/ वर्ष -  ७९७ -
Success Rate for all New Cases  - ८७% -
Success Rate for previously treated cases     - ७२% -
VI कुष्ठरोग
नवीन शोधलेले कुष्ठरुग्ण  १४३३० -
नवीन कुष्ठरुग्णांपैकी आढळलेल्या बालकांचे प्रमाण (%) - -
नवीन कुष्ठरुग्णांपैकी आढळलेल्या दृश्य स्वरूपातील विकृतींचे प्रमाण (%)(ग्रेड II) -  २.४४ -
नवीन कुष्ठरुग्णांपैकी आढळलेल्या सांसर्गिक (एम.बी.) कुष्ठरुग्णांचे प्रमाण (%) -  ५५.५३ -
VII हिवताप
एकुण रक्त नमुने (प्रत्यक्ष व अप्रत्यक्षा सर्वेक्षणाद्वारे)  १२७११११८  १५७४७६६६  १२३.८८८९१३६
आढळलेले हिवताप रुग्ण -  ९९३५ -
पी. एफ. रुग्ण  २५१६ -
एकूण रुग्णांपैकी पी. एफ. रुग्णची टक्‍केवारी -  २५.३ -
१५ दिवसांच्या आत तपासणी केलेले रक्त नमुने - १०० -
VIII अंधत्व नियंत्रण
झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया ७५००००  ६६४६८५  ८८.६३ 
जमा नेत्रपटले ७०००  ६५९७  ९४.२४२८५७१४
शालेय नेत्र तपासणी   २१४५२५२ -
IX पाणी नमूना तपासणी
ग्रामीण भागातील तपासलेले पाणी नमूना  २३१०२५ -
ग्रामीण भागातील आढळलेले दूषित पाणी नमुने - ३२१४५ -
ग्रामीण भागातील पाणी नमुने दूषित आढळण्याचे प्रमाण (%) - १४ -
शहरी भागातील (महानगरपालिका वगळता) तपासलेले पाणी नमुने - ११३६८५ -
शहरी भागातील आढळलेले दूषित पाणी नमुने  ८५४७ -
शहरी भागातील पाणी नमुने दूषित आढळण्याचे प्रमाण (%) -    ८  -
महानगरपालिका क्षेत्रातील तपासलेले पाणी नमुने - २७६९५६ -
महानगरपालिका क्षेत्रातील आढळलेले दूषित पाणी नमुने -  १०७२४ -
महानगरपालिका क्षेत्रातील पाणी नमुने दूषित आढळण्याचे प्रमाण (%) -  ४ -