राष्ट्री य आयोडिन न्यूणनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०११

 
अ.क्र. मंडळ जिल्हा तपासलेले एकूण नमुने प्रमाणित मीठ नमुने अप्रमाणित मीठ नमुने निरंक आयोडिन असलेले मीठ नमुने
अकोला १.अकोला २११ २०८
२.अमरावती ३६१ ३४६ १५
३.बुलडाणा ७९१ ७४५ ४६
४.वाशीम ३९३ ३७२ २१
५.यवतमाळ ३३९ २४ १५
औरंगाबाद ६.औरंगाबाद ६७५ ६७५
७.हिंगोली १४३ १३६
८.जालना ४६७ ४२२ ४४
९.परभणी २३२ २२४
कोल्हापूर १०.कोल्हापूर ८३१ ८३१
११.सांगली २७० २७०
१२.सातारा ४५ ४५
लातूर १३.बीड ३५८ ३४८ १०
१४.लातूर ७९५ ७९५
१५.नांदेड ५२६ ५२१
१६.उस्मानाबाद ३२९ ३२१
नागपूर १७. भंडारा ७८६ ७८६
१८. चंद्रपूर ४८५ ४७६
१९. गडचिरोली ९६५ ९४४ २१
२०. गोंदिया २११७ २०४२ ७५
२१. नागपूर ४४८ ४४६
२२.वर्धा ६७७ ६५० २२
नाशिक २३. अहमदनगर १३९६ १३९४
२४. धुळे ५०२ ४७० २७
२५. जळगाव १६७ १६३
२६. नंदूरबार १८८ १७२ १६
२७. नाशिक ८५९ ८५९
पुणे २८.पुणे १३०७ १२९९
२९.सोलापूर ३४७ ३४७
ठाणे ३०.रत्नागिरी ७९० ७९०
३१.रायगड ७८४ ७८४
३२.सिंधुदुर्ग ३०२ २९२
३३.ठाणे ४५३ ४५३
एकूण १९३३९ १८६५० ३५५ ३४

* प्रमाणीत - १५ मिलीग्रॅम/किलोग्रॅम आयोडीन पेक्षा जास्त * अप्रमाणीत - १५ मिलीग्रॅम/किलोग्रॅम आयोडीन पेक्षा कमी * निरंक - ० मिलीग्रॅम / किलोग्रॅम आयोडीन