सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा

महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा (ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे जिल्हा आरोग्‍य प्रयोगशाळा व कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर येथे सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहे) व तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत. अशा प्रकारे राज्यामध्ये १७२ प्रयोगशाळांचे भक्कम जाळे विस्तारलेले आहे.

सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या चार स्‍तरावर आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. राज्‍य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे ही राज्याची मुख्य व संदर्भीय प्रयोगशाळा म्हणून राज्यस्तरावर कार्यरत आहे. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर ही प्रादेशिक स्‍तरावर, जिल्हा स्तरावर ३१ जिल्हा मुख्यालयी जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्‍य विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्द्यमाने दिनांक दि. १ मे २०१३ पासून आजपर्यंत ग्रामीण / उपजिल्हा रूग्णालयात १३७ उपविभागीय प्रयोगशाळा उपविभागीय स्तरावर कार्यरत आहेत. फिल्ड टेस्ट या सोप्या चाचणीव्दारे पाण्याची अणुजीवीय तपासणीसाठी ३३७ लघुप्रयोगशाळा ग्रामीण स्तरावर कार्यरत आहेत, त्यातील १३८ लघु प्रयोगशाळांचे श्रेणीवर्धन करून उपविभागीय प्रयोगशाळा म्हणून कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी अन्‍न भेसळ प्रतीबंधक कायदा १९५४ व अधिनियम १९५५ अंतर्गत न्यायप्रविष्ट अन्न नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस शासन निर्णय क्र. पी.१३०११/३४-७६ पीएचएएनपी (आय), दि. ०८/०२/१९७८ नुसार भारतातील ४ केंद्रीय प्रयोगशाळांपैकी एक, केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, पुणे म्हणून अधिघोषित. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, अधिनियम २०११ अन्वये सदर प्रयोगशाळेस संदर्भीय अन्न प्रयोगशाळा, पुणे ही प्रयोगशाळा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेशी संलग्न प्रयोगशाळा म्हणून कार्यरत.

सदर १७२ प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे करून रासायनिक व अणुजीवीय दृष्ट्या पाणी नमुने तपासणीचे काम होते. त्यापैकी १५ अधिघोषित अन्न प्रयोगशाळांमध्ये अन्न नमुने तपासणीचे काम होते.

आरोग्य प्रयोगशाळाबाबत ठळक घटना -

 • राज्या सार्वजनिक आरोग्य् प्रयोगशाळा ही सन १९१२ मध्येि स्व च्छवता मंडळ प्रयोगशाळा म्हगणून अस्तित्वात आली.
 • सन १९६० मध्येि जागतिक आरोग्यश संघटनेकडून सदर प्रयोगशाळेस 'जिल्हाण संदर्भ प्रयोगशाळा' म्हनणून मान्योता.
 • सन १९७० पासून राज्यग सार्वजनिक आरोग्ये प्रयोगशाळेमध्ये् अन्नस नमुने तपासणी सुरु करण्याोत आली.
 • सन १९७१ मध्ये् जागती क आरोग्यन संघटनेकडून प्रयोगशाळेला 'प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा' म्हगणून घोषित.
 • सन १९७३ मध्ये् महाराष्ट्रा राज्यर शासनाकडून 'राज्यय सार्वजनिक आरोग्य् प्रयोगशाळा' म्ह णून मान्यदता मिळाली.
 • सन १९७५ मध्येध नगर विकास खाते व सार्वजनिक आरोग्यर विभाग यांचे शिफारशीनुसार पाणी प्रदुषण मंडळ, महाराष्ट्र राज्यध प्रदुषण नियंत्रण व तपास केंद्र तसेच सार्वजनिक आरोग्यआ अभियांत्रिकी प्रयोगशाळा या सर्व प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्यय विभागाच्यार प्रयोगशाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आले.
 • सन १९७७ पर्यंत पुढील प्रमाणे राज्याात पुणे प्रयोगशाळेसह एकूण ११ सार्वजनिक आरोग्यि प्रयोगशाळांची स्थासपना करण्यात आली.
  • औरंगाबाद
  • नागपूर
  • अमरावती
  • कोल्हाजपूर
  • सोलापूर
  • जळगांव
  • सांगली
  • नाशिक
  • नांदेड
  • कोकण भवन. (नवी मुंबई)
 • सन १९७७ मध्येक 'राज्य० सार्वजनिक आरोग्यी प्रयोगशाळा', पुणे, प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर यांना महाराष्ट्र राज्य० शासनाकडून पाणी व सांडपाणी विश्लेळषण प्रयोगशाळा म्हसणून प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार मान्याता मिळाली.
 • सन १९७७ मध्येहच सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधील सार्वजनिक विश्ले्षकांना 'शासकीय विश्लेरषका' चा दर्जा प्राप्त९ झाला.
 • सन १९७८ मध्येह राज्य सार्वजनिक आरोग्यग प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' संलग्न करण्याबाबत राज्य सरकारचे मान्यतेनंतर केंद्र शासनामार्फत अन्न नमुने तपासणीसाठी अधिसूचीत केले.
 • सन १९८० ते १९९० हे 'पाणी व स्वेच्छकता दशक' म्ह णून घोषित करण्या त आले, या कालावधीत सन १९८४ ते १९८९ या पाच वर्षाच्याय काळामध्ये राज्यातील आणखी १९ जिल्हफयांमध्येण जिल्हात सार्वजनिक आरोग्यव प्रयोगशाळा स्थावपित करण्यायत आल्याा. या प्रयोगशाळांचा मुख्यल उद्देश पाणी 'गुणवत्ताज व संनियंत्रण' हा होता. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य् प्रयोगशाळांमध्येा पिण्यारच्याु पाण्यादची अणुजैविक तसेच रासायनिक परिक्षण करणे सुरू झाले.
 • राज्यात सर्वत्र शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी सन २००१ ते सन २००४ या कालावधीत राज्य शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या सोप्या चाचणीद्वारे अणुजैविक तपासणीसाठी सुविधा ग्रामीण रूग्णालय स्तरावर टप्प्या टप्प्याने सुरू करून एकूण ३५१ लघुप्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली.
 • सन २००६ मध्येन जिल्हार सार्वजनिक आरोग्यप प्रयोगशाळा, अहमदनगर, सातारा व जालना येथे अन्नक भेसळ प्रतीबंधक कायदा १९५४ नियम १९५५ अंतर्गत अन्नव नमुन्यां ची तपासणीसाठी मान्यता, पैकी अहमदनगर व सातारा येथे अन्ना नमुन्यांयची तपासणी सुरू.
 • सन २०१२ ह्या वर्षी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे शताब्दी् वर्ष म्हाणून साजरे केले.
 • राज्याेत दिनांक १ मे २०१३ रोजी एकूण १३८ उपविभागीय प्रयोगशाळांची स्थाशपना करण्यामत आली. या सर्व प्रगतीपर टप्या१२ मुळे राज्याात सध्यास्थितीत आरोग्यग प्रयोगशाळांचे एक सर्वंकष परिपुर्ण जाळे निर्माण झाले आहे.

केंद्रिय अन्न प्रयोगशाळा -

सन १९७६ मध्ये भारत सरकारने देशभरात एकूण चार केंद्रीय अन्न प्रयोगशाळा स्थाथपण्यायचा निर्णय घेतला, त्यानुसार केंद्रिय अन्न प्रयोगशाळा, कलकत्ता खेरीज आणखी तीन प्रयोगशाळांची स्थानपना करण्या त आली त्यामध्ये गाझियाबाद, म्हैपसूर व पुणे अशा एकूण चार ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' अस्तित्वाणत आल्या . दिनांक १ एप्रिल १९७८ पासून राज्यै आरोग्यप सार्वजनिक प्रयोगशाळेमध्ये केंद्रिय अन्न प्रयोगशाळा संलग्नत म्हणुन राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला व केंद्र शासनाने सदर प्रयोगशाळा अधिघोषीत केली.

केंद्रिय अन्न प्रयोगशाळेमार्फत पुढीलप्रमाणे कार्य करण्यागत येतात.

 • पुर्वी विश्ले षण झालेल्या् परंतु, न्याायालयाकडून प्राप्त न्यायप्रविष्ट अन्न नमुन्यांचे पुर्नविश्ले्षण करणे.
 • अन्नव भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अधिनियम १९५५ व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ अंतर्गत विविध अन्न नमुन्यांतच्यार तपासणीसाठी नवीन व सुयोग्य चाचण्याु संशोधित करुन प्रमाणित करण्या्स मदत करणे.
 • जागतिक आरोग्यध संघटना, अन्नय व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संशोधन संस्थाु, दिल्ली इत्या दि संस्थांतनी वेळोवेळी हाती घेतलेल्या सर्वेक्षण प्रकल्पांतमध्येी सक्रिय सहभाग घेणे.

सार्वजनिक आरोग्यथ प्रयोगशाळांच्याट स्थाणपनेचा उद्देश

राज्यानतील पिण्यायच्यान पाण्या ची स्त्रो तांची व विविध अन्नब नमुन्यांसची अणुजैविक तसेच रासायनिक दृष्टपया तपासणी करणे. तपासलेल्यार नमुन्यांयचे विहित पध्द तीने अहवाल संबंधीत संस्थांनना वेळेत पुढील योग्यक त्याा कार्यवाहीसाठी सादर करणे.

अन्न, पाणी व पाणी शुद्धीकरणासाठीची रासायनिक तपासणी खालील कायदे व मानांकानुसार केली जाते.

 • अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११
 • भारतीय मानके संस्थाष प्रमाणित विविध मानके उदा. आय.एस. १०५००:२०१२
 • पाणी प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४.

कार्यपध्दपती

पाणी व अन्नप नमुन्यांचचे विश्ले‍षण करुन राज्या२तील गाव, वस्ती व पाडयामधील शेवटच्याे माणसापर्यंत शुध्द व सुरक्षित पाणी व अन्नामचा पुरवठा होण्यालस मदत करणे.

विविध विभाग व त्यांषच्यान कार्यपध्दवती.

प्रयोगशाळेत मुख्यनतः तीन विभाग कार्यरत आहेत.

 • अणुजैविक विभाग
 • रासायनिक विभाग (पाणी)
 • अन्नी विभाग

प्रत्येाक उपविभागाची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे

अ) अणुजैविक विभाग

 • भारतीय मानके संस्थे च्यान आय. एस. १०५०० : २०१२ मानांकनानुसार पिण्यााच्याु पाण्यावची अणुजैविक तपासणी करणे.
 • 'जलजन्यक साथरोग नियंत्रण व प्रतिबंध' अंतर्गत रुग्णाुच्याी शौच नमुन्यां ची रोगकारक जिवांणूसाठी तपासणी करणे.
 • रोगकारक जिवाणूंचे निश्चितीकरण केल्याेनंतर त्या जिवाणूंची प्रतीजैविक औषधांची संवेदनशिलता तपासणी करणे.
 • शासकीय, खाजगी तसेच अनौपचारिक अन्ने नमुन्यां ची अणुजैविक तपासणी करणे.
 • अन्नी विषबाधा व इतर विषबाधा घटनेतील नमुन्यां ची अणुजैविक तपासणी करणे.
 • महत्वाकच्याा व अतीमहत्वानच्याे व्य क्तींुसाठी तयार करण्याात आलेल्याध अन्नब व पाणी नमुन्यांची अणुजैविक तपासणी करणे.

नमुना संकलन पध्दात-

१) पाणी नमुने

पाण्याकच्याा परिणामकारक गुणवत्ताषपुर्ण विश्ले षणासाठी नमुन्यांलचे पुढीलप्रमाणे संकलन करणे आवश्यबक आहे.

 • पाणी नमुना संकलनाचे नियोजन करुन घ्यानवे.
 • पाणी नमुने प्रातिनिधिक स्व्रुपाचे असणे आवश्य क आहे.
 • संकलन करण्यानत आलेल्या् पाणी नमुन्यांयची संख्या. लोकसंख्येयला पूरक प्रमाणात असावी.
 • पाणी नमुना साधारणपणे २०० मिली लीटर क्षमता असलेल्याच निर्जंतुक केलेल्या् घट्ट बुचाच्यार बाटलीत गोळा करण्याणत यावा.
 • पाणी नमुना गोळा केल्या नंतर लगेचच जवळच्याक जिल्हा आरोग्यु / उपविभागीय प्रयोगशाळेस पाठविण्याणत यावा.
 • पाणी नमुना कमीत कमी २४ तासाच्याच आत प्रयोगशाळेत पोहचणे आवश्येक आहे.
 • ते शक्यु नसल्यामस नमुना शितसाखळीत ठेवला जाईल याची दक्षता घ्यायवी.

सबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वडनी क्रमांकासह यादी परिशिष्टे १ मध्येी जोडण्या त आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदरील तपासणी करण्यात येते, त्याची यादी परिशिष्ट. २ मध्येन जोडण्यागत आली आहे.

२) शौच नमुने

शौच नमुन्यां चे रोगकारक जिवाणूंसाठी परिक्षण करताना मिळणारे निष्केर्ष हे सर्वस्वील शौच नमुना संकलनाच्या पध्दनतीवर अवलंबून आहेत.

 • शौच नमुना संकलित करताना रुग्णा ला कोणतीही प्रतिजैविक औषधांची उपाययोजना करण्या‍च्याळ आधी नमुना संकलन करणे आवश्यकक आहे.
 • निर्जंतुक केलेल्यार कापसाच्या बोळयावर रुग्णाकच्याी गु्दव्दारातून शौच नमुना गोळा करावा.
 • गोळा केलेला शौच नमुना तातडीने जवळच्याण जिल्हा सार्वजनिक आरोग्यय प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्याकत यावा.
 • बॅसीलरी डिसेंट्रीच्या (हगवण) संशयित रुग्णा्च्याप शौच नमुना निर्जंतुक बाटलीत गोळा करुन ताबडतोब जवळच्याी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्या्त यावा.
 • आरोग्यी प्रयोगशाळेत नमुना पोहचण्यायस दोन तासापेक्षा अधिक विलंब लागणार असल्यागस, नमुना कॅरी ब्लेकअर ट्रान्सगपोर्ट मीडिया (सी. बी. मीडिया) मध्येा गोळा करुन ठेवावा.
 • ट्रान्स पोर्ट ‍मिडियाचा पुरवठा करणा़-या संबंधित सर्व सार्वजनिक आरोग्यम प्रयोगशाळांची दूरध्वानी क्रमांकासह यादी परिशिष्टा १ मध्येा जोडण्यासत आली आहे.

मिडिया साठवणूक - ट्रान्स्पोर्ट मिडिया संकलित केलेल्याज शौच नमुन्यापवर लेबल लावण्याीत यावे, व पुढीलप्रमाणे माहिती सोबतच्याे पत्रात पुढे दिल्या्प्रमाणे जोडण्याडत यावी.

 • रुग्णावचे संपूर्ण नांव
 • रुग्णाच्या आई वडिलाचे नांव
 • रुग्णावचा पत्ता्.
 • रुग्णाकचे वय व लिंग
 • रुग्णावत प्रथम लक्षणे दिसून आल्या∙चा दिनांक.
 • प्राथमिक निदान व लक्षणे.
 • रुग्णावर केलेल्या औषधोपचाराची संक्षिप्त माहिती.

वाहतूक

संकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्ययक आहे. शक्यक नसल्यायस नमुना शितसाखळीव्दातरे (२० ते ८० सेंटीग्रेड ) या तापमानात जवळच्या् जिल्हा सार्वजनिक आरोग्यय प्रयोगशाळेस पाठविण्याखत यावा.

३) रक्तड नमुने

रक्त) नमुन्या चे संकलन हे तापाच्या जिवाणू परिक्षणासाठी करण्यानत येते.

 • विषमज्वचर ज्यालमुळे होतो अशा सालमोनेल्लार टायफी व पॅराटायफी या जिवांणूंचे परिक्षण.
 • शक्यज तो आजाराच्याी पहिल्याा आठवडयातच नमुना गोळा करावा.
 • संकलीत करताना रुग्णारला कोणतीही प्रतीजैविक औषधोपचार करण्यावच्याय आधी नमुना संकलन करणे आवश्यंक आहे.
 • ५ मिली लिटर इतका रक्त नमुना ५० मिली लिटर बाईल ब्रॉथ या मिडियामध्येण घेण्यात यावा.
 • बाईल ब्रॉथ उपलब्ध् नसल्या स ५ मिली लिटर रक्त नमुना साध्याय निर्जंतुक बाटलीत घेऊन नंतर सिरम वेगळे करुन रक्तापची शिल्लयक गुठळी लवकरात लवकर नजीकच्या जिल्हा सार्वजनिक आरोग्यय प्रयोगशाळेत पाठविण्यातत यावी.
 • संकलित नमुन्यां्ची साठवयणूक व वाहतूक शौच नमुना वाहतूकीमाणेच करण्यारत यावी.
 • रक्ति नमुना संकलनासाठी बाईल ब्रॉथ ट्रान्सापोर्ट मिडियाचा पुरवठा करणा़-या जिल्हा सार्वजनिक आरोग्या प्रयोगशाळांची दूरध्वुनी क्रमांकासह यादी परिशिष्ट‍ १ मध्येप जोडण्या त आली आहे.

४) अन्नर विषबाधा घटनेसंदर्भातील नमुने.

अन्ने विषबाधा ही दुषित अन्ना‍तील जिवाणूमुळे व जिवाणूच्या चयापचय क्रियेतून काही विषारी पदार्थ निर्माण करतात, यामुळे सुध्दात होते. अन्नण विषबाधेच्या् या घटना मोठया समारंभातून जत्रा, धार्मिक कार्यक्रम अशावेळी झालेल्या, निष्का्ळजीपणामुळे घडल्याचे आढळून येते. घटना घडल्यायनंतर पुढीलप्रमाणे नमुना घेण्यात यावा.

 • अन्नळ नमुना घटनास्थतळी उपलब्धब असलेल्याि स्व च्छक, कोरडया रुंद तोंडाच्याह व न गळणार्यास बाटलीत अथवा बरणीमध्येे गोळा करावा.
 • घनस्वेरुपातील नमुना कमीत कमी २५० ग्रॅम तर द्रव स्वषरुपातील नमुना २५० मिली लिटर एवढया प्रमाणात घ्याघवा.
 • नमुना गोळा करण्यातसाठी बाटली अथवा बरणी उपलब्धि नसल्यावस नव्यात न वापरलेल्या प्लॅलस्टींकच्याण पिशवीत गोळा करावा.
 • अन्नव अथवा रुग्णाची उलटी, शौच नमुन्यासला ताबडतोब लेबल लावण्याात यावे.
 • अन्नव विषबाधा घटनेच्याट काळात अन्नल नमुन्यांसोबतच अन्नड बनविण्या साठी वापरण्याेत आलेले घटक पदार्थ व पाण्या चा नमुना घेणे आवश्याक आहे.
 • गोळा केलेले नमुने लेबलसह तातडीने विहित नमुन्या त माहिती भरुन नजीकच्याड अन्न् नमुने तपासणा़-या प्रयोगशाळेत पाठविण्यालत यावा. (विहित नमुना परिशिष्टड 'क' मध्येा जोडण्यायत आला आहे.)

वाहतूक -

संकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्यपक आहे. शक्य‍ नसल्याेस नमुना शितसाखळीव्दागरे (२० ते ८० सेंटीग्रेड) या तापमानात जवळच्याम अन्नन नमुने तपासणा-या सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस पाठविण्यातत यावे.

५) शस्त्रक्रियागृह स्वॅ)ब (ऑपरेशन थिएटर स्वॅकब)

ऑपरेशन थिएटरमध्येय रुग्णाेचे ऑपरेशन करण्याएपूर्वी निर्जंतुकीकरण झाले आहे किंवा नाही ? हे परिक्षण करणे अत्यानवश्ययक आहे. त्याणची नमुना संकलनाची पध्दुत पुढीलप्रमाणे आहे.

 • नमुना घेण्यारसाठी प्रयोगशाळेतून उपलब्धक रॉबर्टसन्सस कूकड मीट मिडियाचा वापर करावा.
 • पुढीलप्रमाणे निरनिराळया ठिकाणचे नमुने गोळा करावे.
  • ऑपरेशन टेबल
  • इन्स्ट्रुमेंट ट्रॉली
  • शॅडोलेस लॅम्पी
  • बॉईल्सव अॅपरेटस
  • टेबलाजवळची जमीन.
  • थिएटरच्यास चार भिंतीपैकी एक भिंत
  • छताचा नमूना

रॉबर्टसन्सल कूकड मीट मिडिया हा सध्याह फक्तय राज्यट सार्वजनिक आरोग्यि प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणी होत असल्यासमुळे तेथेच उपलब्धय होईल.

साठवणूक व वाहतूक -

नमुना संकलनानंतर मिडियाची बाटली शीत साखळीचा वापर न करता सामान्यु तापमानालाच ठेवावी व लवकरात लवकर नमुना प्रयोगशाळेमध्येब पाठविण्यावत यावा.

ब) रासायनिक विभाग (पाणी) -

विभागाची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे.

 • भारतीय मानके आय. एस. १०५०० : २०१२ नुसार पिण्यायच्याच पाण्यााची रासायनिक तपासणी करणे.
 • पिण्या चे पाणी, सांडपाणी, प्रक्रिया केलेले सांडपाणी यांचे प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार रासायनिक परिक्षण.
 • अन्नय विषबाधा घटनेसंदर्भात रासायनिक विषबाधा झाल्यािचा संशय असलेल्याप नमुन्यां्चे किटक नाशकासारख्याी व इतर विषबाधाकारक रसायनांसाठी तपासणी.
 • भारतीय मानके आय. एस. (११६७३ : १९९२) विरंजक चुर्णाचे (‍‍ब्लिचींग पावडर) परिक्षण.
 • पाणी शुध्दीेकरणासाठी वापरण्या त येणार्याय अन्य) रसायनाचे रासायनिक परिक्षण.
 • तुरटीचे (घन व द्रव) भारतीय मानके आय. एस. (२९९ : १९८२) नुसार परिक्षण.
 • बांधकामासाठी वापरण्यादत येणा-या पाणी नमुन्यां चे परिक्षण.
 • पाणी शुध्दीाकरणासाठी विरंजक चुर्णाची मात्रा निश्चित करणे.
 • पाण्यामची रासायनिक तपासणी करण्याुसाठी बाजारात उपलब्धे असलेल्याप विविध किट्सची त्यांणच्याा गुणवत्ताा व तांत्रिक अभिप्रायासाठी तपासणी करणे.

पाणी नमुना रासायनिक तपासणी -

पाणी नमुना संकलनाची पध्दयत

 • रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुना स्वणच्छा धुतलेल्याव प्लॅिस्टिकच्यान 5 लिटरच्या कॅनमध्येो गोळा करावा.
 • शक्यय तो नवीन कॅनचा वापर करावा.
 • तो उपलब्धअ न झाल्याास वापरलेला कॅन वापरण्याहस हरकत नाही. परंतु तो रॉकेल, डेटॉल, साबण या व अशा अन्यप रसायनांसाठी वापरलेला नसावा.
 • नमुना प्रातिनिधीक स्वीरुपाचा असावा.
 • स्त्रोनताच्या् पृष्ठाभागावर तरंगणा़-या वस्तूी टाळून नमुना गोळा करावा.
 • ज्यार स्त्रो तांचे पाणी घ्याववयाचे आहे त्या- पाण्या ने कॅन दोन वेळेला धुवावा.
 • कमीत कमी अडीच लिटर एवढा पाणी नमुना तपासणीसाठी आवश्ययक आहे.

वाहतूक -

सबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वडनी क्रमांकासह यादी परिशिष्टस १ मध्येत जोडण्याशत आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदर तपासणी करण्यात येते त्याची यादी परिशिष्ट. २ मध्येे जोडण्या त आली आहे.

विरंजक चूर्ण (‍‍ब्लिचींग पावडर)

संकलनाची पध्दात -

 • विरंजक चूर्ण नमुना जास्तद काळ हवेच्यान संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यापवी.
 • नमुना प्रातिनिधीक स्वसरुपाचा आवश्यशक असल्याेने थेाडेसे उकरून घेऊन मध्यि भागाचा नमुना घ्यायवा.
 • नमुना कोरडया व स्वसच्छव प्लॅ्स्टिकच्याअ पिशवीत घ्याेवा.
 • साधारणपणे २५ ग्रॅम एवढा नमुना तपासणीसाठी आवश्यपक आहे.
 • नमुना घेतल्यावनंतर मुख्यम पिशवीचे तोंड तातडीने घट्ट बंद करावे.
 • विरंजक चुर्णाचा नमुना गोळा करताना त्व चा अथवा अन्यत अवयवांशी संबंध येणार नाही याची दक्षता घ्याववी.
 • दुहेरी पॅकींगपध्दमतीमध्येा दोन पिशव्यां्च्याव मध्ये पुढे सांगितल्या्प्रमाणे नमुन्यांडची माहिती एका चिठठीवर लिहून बंद करावी.
  • नमुना गोळा केल्याेची तारीख
  • उत्पादनाची तारीख व वर्ष
  • ब्रॅड नेम
  • उत्पादकाचे नांव
  • कंपनीचे नांव

साठवणूक व वाहतूक

नमुना संकलनानंतर नमुना प्रयोगशाळेत पाठवावा, विलंब लागणार असेल तर तो कोरडया स्वलच्छय व अंधा़-या जागेत सुरक्षितपणे सामान्यम तापमानालाच ठेवावा.

क) अन्ने विभाग-

राज्या तील १५ अन्न विश्ले.षण करणा-या सार्वजनिक आरोग्यड प्रयोगशाळांची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.

 • अन्न् सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ नुसार विविध अन्न. नमुन्यांणची तपासणी करणे.
 • विविध विशिष्ठ घटना जसे की, अन्न२ विषबाधा या अंतर्गत अन्न० नमुन्यांवची तपासणी करणे.
 • महत्वावच्या् व अतीमहत्वायच्या० व्याक्तीच्याअ भेटीच्याय वेळी अन्ना व पाणी नमुन्यां चे संकलन व परिक्षण करणे.
 • शासकीय, खाजगी व अनौपचारिक अन्नय नमुन्यांयचे परिक्षण करणे.
 • अन्नी भेसळ बाबतची माहिती प्रात्यरक्षिकासह विविध अभ्याकगतांना देणे.
 • विविध प्रदर्शनामध्येम अन्नय भेसळी बाबत सामान्यय जनतेला माहिती देणे.
 • तांत्रिक कर्मचा़-यांना अन्न् नमुने तपासणीबाबत नवीन पध्द तीबाबत प्रशिक्षित करणे.
 • अन्नi विषयक कायद्यांची अंमलबजावणी

  अन्न. विषयक कायद्यांची अंमलबजावणी.

  अन्न् भेसळ हा विषय इतिहास काळापासून मानवी जीवनाला भेडसावणारा विषय आहे. याबाबींवर मात करण्याासाठी केंद्र शासनाने अन्नह भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अस्तित्वात आणला. सुरूवातीस हा कायदा शहरी भागासाठी मुख्य्त: महानगरपालिका व नगरपालिका यांच्यान पुरता मर्यादित होता. नंतर ग्रा‍मीण भागालासुध्दा अन्नू भेसळीपासून सुरक्षा मिळावी यासाठी सन १९७० मध्येर कायद्याची व्यााप्तीद वाढविण्याात आली. यासाठी १९७० पासून कायद्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्रद शासन यांचेकडे देण्याित आली. यासाठी राज्यठ शासनाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील 'आयुक्तक' दर्जाचे अधिकारी नेमण्या्त आले. नुकतेच सन २००६ मध्येी या कायद्यामध्येर सुधारणा करुन अन्न' सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ हा कायदा अस्तित्वात आला.

  अन्न सुरक्षा कायद्याचे उद्देश

  अन्न् सुरक्षा कायद्याचे उद्देश

  • सर्वांना सुरक्षित अन्नप उपलब्ध व्हातवे.
  • ग्राहकाचे हक्कष अबाधित रहावे.
  • सकस व परिपुर्ण पोषक आहाराचा पुरवठा राज्याधतील सर्व लाभार्थींना मिळावा.
   • केंद्र व राज्यर शासनाचे अन्नर सुरक्षा प्राधिकारी.
   • अन्नन विश्लेसषक.
   • विविध महानगरपालिका, नगरपालीका लष्कपर विभाग रेल्वे यांनी नेमलेले अन्न सुरक्षा अधिकारी.
   • अन्नध व औषध प्रशासनामार्फत नियुक्तल केलेले अन्नन सुरक्षा अधिकारी.
   • परवाना प्राधिकारी.
   • ग्राहक मंच व संघटना.
   • न्या य संस्था्.

  अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ याची अंमलबजावणी करण्याासाठी जबाबदार विविध संस्थाप खालील प्रमाणे.

  राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम विभाग

  राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून, या कार्यक्रमांतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांकडे मीठ नमुने तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर येथे मीठ व लघवी नमुने, त्यामधील आयोडीनचे प्रमाण तपासणीसाठी प्राप्त होतात.

  प्रत्येक महिन्यांचे "मासिक माहिती अहवाल" अन्न व औषध प्रशासनाकडे आणि मीठ आयुक्त, भारत सरकार यांचेकडे सादर केले जातात. केंद्राच्या व राज्याच्या आरोग्य संचालनालयातील संबंधीत कक्षाकडे ही माहिती नियमितपणे सादर केली जाते.

  आयोडीनयुक्त मीठ नमुने तपासणी

  केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी ५० मीठ नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत दरमहा तपासणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने दरमहा ५ मीठ नमुने (घर/दुकान/अंगणवाडी/प्राथमिक शाळा/हॉटेल /सार्वजनिक कार्यालय/खानावळ येथे) संकलित करून जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठवावेत. मीठ नमुन्यावर तापमान, आर्द्रता, पाणी, साठवणूकीचा जास्त कालावधी यांचा आयोडीन प्रमाणावर विपरीत परिणाम होत असल्याने मीठ नमुने घेताक्षणीच सिलबंद करणे आवश्यक आहे. मीठ नमुने व्यवस्थित संकलित करून सोबत जोडलेल्या सर्व माहितीसह संबंधित जिल्हा आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात यावी. मीठ नमुने घेतल्यानंतर एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नयेत. मिठाचे नमुने कमीत कमी १०० ग्रॅम पॅालिथिनच्या पिशवीत घेवून ताबडतोब सिलबंद करावेत व नमुन्यासोबत खालील माहिती घेण्यात यावी.

  • घरमालकाचे नाव :
  • पत्ता :
  • मीठ नमुना आयोडीनयुक्त मीठ / साधे खडे मीठ आहे :
  • मीठ खरेदी केल्याचे दिनांक (साठवण / कालावधी)
  • खरेदी ठिकाण (उत्पादक कंपनी : वितरक माहिती / ब्रॅंडचे नाव उत्पादक तारीख)

  नंतर दुसरी पॅालिथिनची पिशवी घेऊन मिठाच्या नमुन्याची पिशवी व वरील पूर्ण माहिती लिहिलेली चिठ्ठी त्यामध्ये टाकून पिशवी सीलबंद करावी व नमुना तपासणी करीता पाठवावा.

  पिशवीवर खालील माहिती लिहावी.

  • प्रा.आ. केंद्र/ग्रामिण रुग्णालयाचे नाव तालुका जिल्हा
  • मीठ नमुना क्रमांक
  • एकूण मीठ नमुने
  • तपासणीस पाठविल्याची दिनांक
  • जिल्हा आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत मीठ नमुने पाठवताना आवश्यक त्या तक्त्यात मीठ नमुने माहिती व्यवस्थित भरून व ती योग्य रित्या भरल्याची खात्री करून स्वाक्षरी करावी.
  अ.क्र. नमुने पाठविणा-या संस्थेचे नाव नमुना कोठून घेतला ते ठिकाण, नाव व पत्ता मीठ उत्पादकाचे नाव व पत्ता ब्रॅंडचे नाव / पॅकिंग / किंमत इत्यादी बॅच क्रमांक/ उत्पादन दिनांक नमुना घेतल्याची दिनांक
               

  आयोडीन मिठात आयोडीनचे प्रमाण खालीलप्रमाणे अपेक्षित आहे.

  • उत्पादक पातळीवर कमीत कमी ३० मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.)
  • दुकानदार पातळी १५ मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.) च्यावर

  लघवी नमुन्यातील आयोडीनचे प्रमाण तपासणी

  केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून संशयित रुग्णांचे कमीत कमी २५ लघवी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.

  अ.क्र. आरोग्य प्रयोगशाळा मंडळ
  राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे. पुणे
  प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर नागपूर

  प्रत्येक ग्रामिण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय/जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून दरमहा ६ लघवी नमुने पाठविण्याची जबाबदारी प्रयोगशाळा तंत्रज्ञावर राहील.

  • अ) गर्भवती माता २ लघवी नमुने
  • ब) स्तनदा माता २ लघवी नमुने
  • क) विद्यार्थी २ लघवी नमुने.

  लघवी नमुने गोळा करून खालील संपूर्ण माहितीसह प्रयोगशाळेत देण्यात यावा.

  अ.क्र. रुग्णांचे नाव लिंग वय रुग्णाचा पत्ता नमुना घेतल्याचा दिनांक नमुना तपासणीस पाठविल्याचा दिनांक
             

  १) लघवी नमुने १०० मिलि लिटर क्षमतेच्या काचेच्या अथवा प्लॅस्टीकच्या बाटलीतून ५० ते ७० मिली लिटर नमुना पाठविण्यात यावा. सदरची बाटली स्वच्छ व रसायन मुक्त (आयोडीन फ्री) असणे गरजेचे आहे. या करिता प्रथम स्वच्छ पाण्याने व नंतर गरम डिस्टील्ड वाटरने बाटल्या स्वच्छ कराव्यात. बाटलीचे झाकण घट्ट बसत आहे व त्यातून नमुना सांडत नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

  २) लघवी नमुन्यामध्ये सल्फर विरहीत टोल्युन हा द्रव्य प्रिझर्वेटीव्ह पुरेशा प्रमाणात (चार ते पाच थेंब) टाकण्यात यावे.

  प्रशिक्षण विषयक कार्य

  प्रशिक्षण विषयक कार्य

  • तांत्रिक कर्मचा़-यांना सेवांतर्गत प्रशिक्षण.
  • इतर राज्यारतील तांत्रिक कर्मचा़-यांना आवश्यककतेनुसार प्रशिक्षण.
  • आंतरराष्ट्री य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग.
  • वैद्यकिय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यां ना प्रशिक्षण.
  • ग्राहक मंचाच्या सदस्यां ना आंतरराज्यीाय प्रशिक्षण.
  • प्रदर्शनाव्दायरे प्रशिक्षण.
   • वैद्यकिय शाखा विद्यार्थी
   • स्थासनिक स्व राज्यस संस्थाथ अधिकारी / कर्मचारी
   • महाविदृयालयीन विद्यार्थी
   • शुश्रूषा परिचारिका
   • स्ववच्छदता निरिक्षक.
   • सामान्य् जनता.

  वैशिष्टयय पूर्ण इतर कामे.

  • पाणी आणि अन्न् यांची गुणवत्ताछ व संनियंत्रण कार्यक्रमाच्याग प्रभावी अंमलबजावणीने सामान्यच जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणे.
  • सामान्यप जनतेमध्ये स्वीच्छग व शुध्दा पाण्यारबाबत जागरूकता निर्माण करणे.

  या सर्व तीन विभागातील कामाव्य तिरीक्तव पुढील कार्यात सहभाग.

  • विविध तपासण्यासव्यरतिरीक्तर, अन्न व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संघटना, जागतिक आरोग्यी संघटना यांच्यााकडून अर्थ सहायीत प्रकल्पांतमध्येत सक्रिय सहभाग.
  • राज्या सार्वजनिक आरोग्यप प्रयोगशाळा, पुणे ही अणुजिवीय कल्च रसाठी राज्यभ संदर्भ प्रयोगशाळा म्हवणून ओळखली जाते.

  पाणी पुरवठा व स्वलच्छ.ता विभागाकडून राज्यत सार्वजनिक आरोग्यं प्रयोगशाळेस संदर्भ प्रयोगशाळा म्हशणून घोषित करण्याुत आले आहे.

  जनतेकडून अपेक्षित सहभाग.

  जनतेकडून अपेक्षित सहभाग.

  प्रयोगशाळेकडून आयोजित केल्या जाणा-या विविध प्रदर्शनाला जनतेकडून प्रतिसाद आवश्य.क आहे. जनता सापेक्ष स्वयजलधारा, जलस्वतराज या कार्यक्रमात जनतेकडून प्रतिसाद.

  अशासकीय संस्थांधचा सहभाग

  अशासकीय संस्थांधचा सहभाग.

  सामान्य जनतेसाठी राबविल्याष जाणा-या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यातसाठी अशासकीय संस्थां नी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या सर्व योजनांच्या विविध टप्यापर वर प्रभावी संनियंत्रणाव्दा्रे कार्यक्रमाची जनता सापेक्ष अंमलबजावणी होऊ शकते.

  Role of NGO

  महत्वाचा आरोग्य संदेश - स्वच्छ, शुद्ध, अन्न व पाणी, हीच आरोग्याची खरी जननी!''

राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या अन्न नमुन्यांची आकडेवारी.

 
अधिक राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या अन्न नमुन्यांची आकडेवारी.

राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००८

अ. क्र. मंडळ जिल्हा तपासलेले एकूण नमुने प्रमाणित मीठ नमुने अप्रमाणित मीठ नमुने निरंक आयोडिन असलेले मीठ नमुने
अकोला १.अकोला २५२ २२९ १९
२.अमरावती ३३८ २६० २८ ५०
३.बुलडाणा ९४५ ८९७ ४६
४.वाशीम ३२८ २७८ ३२ १८
५.यवतमाळ ८४२ ७०४ १३८
औरंगाबाद ६.औरंगाबाद ४२४ ४०६ १८
७.हिंगोली २६२ २२८ ३२
८.जालना ४२६ ३६२ ६४
९.परभणी २८१ २३७ ४४
कोल्हापूर १०.कोल्हापूर ९३८ ९२९
११.सांगली २३८ २३८
१२.सातारा १८४ १८४
लातूर १३.बीड ५७३ ५६६
१४.लातूर ५८७ ५०७ ७९
१५.नांदेड ७२९ ४८७ २४२
१६.उस्मानाबाद ४३९ ४१५ २०
नागपूर १७. भंडारा ५८४ ५७४ १०
१८. चंद्रपूर ३२४ ३२१
१९. गडचिरोली २९८ २८१ १७
२०. गोंदिया ४६४ ४३० ३४
२१. नागपूर २१६५ १८२८ ३३७
२२.वर्धा ४६१ ३९६ ६५
नाशिक २३. अहमदनगर ६८४ ६२८ ५६
२४. धुळे ६६८ ६३१ ३७
२५. जळगाव ५४७ ५१९ २८
२६. नंदूरबार १९७ १८७ १०
२७. नाशिक १२३ ११० १३
पुणे २८.पुणे २१६८ १९७० १७१ २७
२९.सोलापूर २४० २३७
ठाणे ३०.रत्नागिरी ४०९ ३६८ ३९
३१.रायगड ७४१ ७०८ ३७
३२.सिंधुदुर्ग ८४३ ८४०
३३.ठाणे ४६७ ४४५ १७
एकूण १९१६९ १७४०० १६५५ ११४

* प्रमाणीत - १५ मिलीग्रॅम/किलोग्रॅम आयोडीन पेक्षा जास्त * अप्रमाणीत - १५ मिलीग्रॅम/किलोग्रॅम आयोडीन पेक्षा कमी * निरंक - ० मिलीग्रॅम / किलोग्रॅम आयोडीन

राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००९

 
अधिक राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००९

राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१०

 
अधिक राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१०

राष्ट्री य आयोडिन न्यूणनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०११

 
अधिक राष्ट्री य आयोडिन न्यूणनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०११

राष्ट्री य आयोडिन न्यूअनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१२

 
अधिक राष्ट्री य आयोडिन न्यूअनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१२

राष्ट्री य आयोडिन न्यू नता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल - २०१३ (जुलै अखेर)

 
अधिक राष्ट्री य आयोडिन न्यू नता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल - २०१३ (जुलै अखेर)

पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००८.

 
अधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००८.

पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००९

 
अधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००९

पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१०

 
अधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१०

पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०११

 
अधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०११

पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१२

 
अधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१२

पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - जानेवारी ते जून १3

 
अधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - जानेवारी ते जून १3

अणुजीव विभागात सन २००८ मध्येी राज्याातील सार्वजनिक आरोग्यर प्रयोगशाळांकडून करण्यानत आलेल्याा कामाचा अहवाल

 
अधिक अणुजीव विभागात सन २००८ मध्येी राज्याातील सार्वजनिक आरोग्यर प्रयोगशाळांकडून करण्यानत आलेल्याा कामाचा अहवाल

अणुजीव विभागात सन २००९ मध्येब राज्याातील सार्वजनिक आरोग्यश प्रयोगशाळांकडून करण्या‍त आलेल्याक कामाचा अहवाल

 
अधिक अणुजीव विभागात सन २००९ मध्येब राज्याातील सार्वजनिक आरोग्यश प्रयोगशाळांकडून करण्या‍त आलेल्याक कामाचा अहवाल

अणुजीव विभागात सन २०१० मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

 
अधिक अणुजीव विभागात सन २०१० मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

अणुजीव विभागात सन २०११ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

 
अधिक अणुजीव विभागात सन २०११ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

अणुजीव विभागात सन २०१२ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

 
अधिक अणुजीव विभागात सन २०१२ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

अणुजीव विभागात सन २०१३ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल

 
अधिक अणुजीव विभागात सन २०१३ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल