कुष्ठरोग

 
कुष्ठरोग

कुष्ठपरोग ही एक अनादी काळापासून चालत आलेली मानवी समस्याह असून या रोगाचे रोगजंतू मानवी मज्जाातंतूमध्येी वाढत असल्याेने रुग्णां स येणारी विद्रुपता व व्यंनगत्वातमुळे कुष्ठपरोग एक लांच्छन असल्यातचा समाजातील कित्ये‍कांचा समज होता व अजूनही आहे. बहुवि‍धऔषधोपचार या आश्च्र्यजनक शोधामुळे कुष्ठमरुग्णाेची काही लाखामध्ये असलेली संख्या. आता हजारात आली आहे. तो दिवस दूर नाही ज्याुप्रमाणे देवीरोगा सारखा कुष्ठंरोग हा सुध्दार इतिहासजमा होईल. परंतु हे समाजातील लोकांनी स्वदतःहुन तपासणीसाठी पुढे येऊन जर कुष्ठ रोग असेल तर त्वदरीत औषोधोपचार चालु करतील त्या वेळीच हे साध्य होईल.

 

नैसर्गिक इतिहास

इतिहासामध्येस कुष्ठीरोग हा कित्येक शतकापासून चालत आलेला एक जुना रोग आहे. भारतामध्येय इ.स.ख्रिस्त पुर्व १४०० पुर्वी वैदिक साहित्यारमध्यें "कुष्ठो" या नावाने या रोगाचा उल्लेमख आढळतो. मनुस्रु् तीमध्येे कुष्ठ रोगापासुन बचाव कसा करायचा या विषयी सूचना दिलेल्या‍ आढळतात. सुश्रुतसंहिता या ग्रंथामध्येम कुष्ठुरोगाबाबत चांगली माहिती व त्या वरील उपचार दिलेले आढळतात. इ.सन. ख्रिस्‍तपुर्व ६०० मध्येत शस्ञीक्रियेवरील भारतीय शास्ञरज्ञाने लिहीलेले सुश्रुत नावाचे पुस्त क आढळते. या पुस्तपकामध्येठ कुष्ठ‍रोग हा संसर्गजन्य रोग असुन कुष्ठ रोग बाधित व्येक्तीुपासुन निरोगी व्तीे ला हा रोग होतो, असा उल्लेकख आहे. यावरुन इ.सन. पुर्व १४०० पासुन कुष्ठवरोग हा सर्वसामान्ये रोग आहे, असे अनुमान वरिल पुराव्यावरुन दिसून येते. "झरत" या हिब्रु भाषेतील शब्दागचे भाषांतर लेप्रसी असे आहे. व त्यांलचा उल्ले ख बायबलमध्येय केलेला आहे. याचा अर्थ फक्तल कुष्ठेरोग नसुन सर्वप्रकारचे इतर त्वतचारोग असा आहे. लेव्हीेक्टीतस या ग्रंथामध्येक पाद्री लोकांना कुष्ठ रोगी व्यरक्तिपासुन रोगाचा प्रसार होवु नये म्हबणुन कोणकोणते प्रतिबंधक उपाय योजावेत या विषयी स्पेष्ट सूचना दिलेल्याठ आहेत. इ.सन. पुर्व 600 मध्येे चिनी साहित्यापमध्ये कुष्ठठरोगाचा उल्ले ख आढळतो. परंतु त्या पुर्वी कुष्ठमरोग होता अथवा नाही याचा निश्चित पुरावा येथे आढळत नाही. इ.सन. १५० मध्येल सदर आजाराचे वर्णन युरोपमध्येव गॅलेन यांच्याा समकालीन अॅरक्ट स यांनी केलेले आढळते. इ.सन पुर्व ४५० मध्येो हिपोक्रटस यांनी कुष्ठारोगाचा उल्लेषख केल्यााचे आढळून येत नाही. ग्रीक – रोमन युद्धानंतर कुष्ठपरोगाचा प्रादुर्भाव सैनिकामध्येग झाला. इ. सन. ५०० ते ७०० मध्ये प्रो. मौलर ख्रिश्च न यांनी मानवी कवटयाचा अभ्या्स करुन ग्रेट ब्रिटन, फ्रान्से, इजिप्त्मध्ये० कुष्ठुरोग आढळुन आल्याणचे सिध्दष केले आहे. इ. सन. १००० ते १४०० मध्ये० कुष्ठतरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला होता. इ. सन. १९६९ मध्ये अॅडरसन यांनी युरोपमधील कुष्ठजरोगाचा प्रसार आणि चढउतार यासंदर्भातील उपलब्धो माहितीच्या. आधारे प्रबंध सादर केला. कुष्ठॅरोग हा अत्यंीत संसर्गजन्य रोग असल्या्चे प्रबंधात नमूद केले आहे आणि यामुळेच त्यात काळात सदर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी अमानवी उपाय राबविण्यायत आले.

१८ व्या. शतकामध्येय आणि १९ व्याठ शतकाच्याख सुरवातीस म्हआणजेच हॅनसन यांनी लेप्रसी जंतूचा शोध लावण्याापुर्वी युरोपमध्येे कुष्ठलरोग अनुवंशिक असल्यातचे मानले जात असे. साथरोग शास्ञावच्याप आधारे नार्वे शास्ञ९ज्ञाच्याल मते अनुवंशिक प्रतिपादन मागे पडून संसर्गजन्यल रोग असल्यावचे सिध्दव झाले. नावरु ,केपबे्टोन, लुसियाना आणि इतर काही ठिकाणी झालेल्या‍ उद्रेकाने कुष्ठारोग झाल्याझचे ठोस पुरावे आढळुन आले. त्या, काळात रुग्णां ना एकाच ठिकाणी परिरुध्दय करित असत.त्या नंतरच्याच काळात कुष्ठआरोगाचे प्रमाण कमी होत गेले आणि १९ व्या शतकात युरोपमध्ये त्या‍चे निर्मुलन झाले.त्याठची कारणे खालील प्रमाणे

१) रुग्णायचे विलगीकरण

२) सामाजिक व आर्थिक सुधारणा, सुधारित निवास व्यावस्था , दरडोई उत्प न्नाात वाढ, सकस आहार, उत्तवम सांडपाणी व्यावस्थात

यामुळे रोगप्रसारास कारणीभुत ठरणा-या बाबी नाहिशा होण्याास मदत झाली.

कुष्ठ रोगाचा उगम आणि प्रसार या बाबतची माहिती आफ्रिकेमध्येा अत्यंतत अपूरी आढळून येते. परंतु नायजेरिया, युगांडा, झायरी या देशामध्येर कुष्ठयरोगाचे प्रमाण अधिक असल्याुचे आढळुन येते. सुरवातीस अमरकिेमध्येा पहिल्याय कोलंबसच्याे सैनिकांच्याामूळे कुष्ठेरोगाचा प्रवेश झाला आणि नंतर अतिरुग्णकभार असलेल्याि पश्चिम अफ्रीकेतील गुलामांच्याा पद्धतीमुळे झाला. युरोप आणि चीन मधील ये जा करणा-या प्रवाशामुळे इतर खंडात रोगाचा प्रादुर्भाव झाला. कुष्ठेरोगास कारणीभुत असणा-या जंतू मायक्रोबक्टेइरियम असुन त्यांभचा शोध नार्वे येथील शास्ञ‍ज्ञ डॉ हॅनसन (१८४१-१९१२) यांनी १८७३ मध्यें लावला. त्याामुळेच या जंतुस सर्वसधारणपणे हॅनसन जंतू असे ओळखले जाते.

कुष्ठोरोगाचे दिपस्तंयभ

डॉ हॅन्स नः-(१८४१-१९१२) ः- या नार्वेजियन शास्ञज्ञान २८ फ्रेब्रुवारी १८७३ रोजी सुक्ष्मरर्शकयंञाखाली मायक्रोबॅक्टेणरियम लेप्री या कुष्ठ्रोगाच्याञ जंतूचा शोध लावला. त्यां चा जन्मे २९ जुलै १८४१ साली बगर्न या शहरात झाला. आणि १८६६ मध्येर त्या नी मेडिसन या विषयात पदवी घेवुन सेस्ट१ जॉर्गन हॉस्पिटलमध्येल कुष्ठआरोगजंतुबाबत संशोधन करण्या‍त व कुष्ठवरोग्यााची सेवा करण्या४त आपले जीवन व्तीध् त केले.

डेमियन ः- फादर डेमियन यांचा जन्मल ३ जानेवरी १८४० मध्ये बेल्जीनयम मध्येु झाला व १८६९ मध्येन पोप म्हमणून नियुक्ती झाली. हवाली या बेटावरील कुष्ठयरुग्णां ची सेवा करित कुष्ठनरुग्‍णाच्याू व्यजथांकडे शासनाचे व संपूर्ण जगाचे लक्ष्ाे वेधुन घेतले. १५ एप्रील १८८९ या दिवशी त्यांसचा मृत्यु‍ झाला. तोपर्यत त्यांंनी त्यां चे जीवन कुष्ठ.रुग्न सेवेतच व्य८तीत केले.

डॉ क्ले र वेलट ः यांचा जन्म‍ २९ आक्टोेबर १९२६ मध्ये९ झाला. त्यांानी लोव्हे‍ट युंनिव्हार्सिटी १९५२ मध्‍ये एम. डी. पॅथॉलोजी केले, आणि १९५४ मध्ये भारतात आले. दिल्लीय येथील क्लिनीक मध्येध त्यां नी लेप्रसी बाबत कार्य सुरु केले. डॉ फ्रान्स५ हेमरजिक्सल यांचे समवेत १९५५ मध्येी दक्षिणभारतातील पोलाम्बरक्काम येथे कु्ष्ठ रोग नियंञण्‍ पथक तयार केले. १९६० ते १९८० या काळात मुख्य वैदयकिय अधिकारी म्हरणून काम केले. डेमियन फॉडेशन ट्रस्ट च्यास सचिव पदावर काम पाहिले. तामिळनाडू, उत्त रप्रदेश, राज्य स्थाञन, ओरिसा, गुजरात, आणि कर्नाटकामध्ये त्यांीनी कुष्ठरुग्णांवर औषधोपचार सुरु केले. १९८० मध्येक भारत सरकारने त्यां्ना पदमश्री देवुन गौरविले.

बाबा आमटे ः- वरोर येथील श्रीमंत जमीनदार कुटुंबामध्ये १९१४ मध्ये जन्मि झाला. एकदा त्यांआनी अत्यंॅत वाईट परिस्थीमतीमधील व्यंाग असलेला कुष्ठ१रुग्ण् पाहिला आणि त्यांेचे जीवनच बदलुन गेले. त्यांंनी त्यांीची पत्नीस साधनासह संपुर्ण जीवन कुष्ठारुग्णां च्याय सेवेतच घालविण्यायचे ठरविले. शासनाकडुन त्यांटनी ५० एकर वैराण जमीन घेतली .जून १९५१ मध्यें वरोरा येथे बाबांनी महारोगी सेवा समिती स्था्पून आनंदवन निर्माण केले. बाबांना डेमियन पुरस्का र मिळाला. मेगॅसेसे आणि पदमविभुषण या पुरस्काणराचेही ते मानकरी ठरले.

रोगजंतू /जिवाणू

 • मायक्रोबॅक्टरियम लेप्री
 • सावकाश वाढ- १२ ते १४ दिवस
 • जिवाणूची कृत्रिम वाढ शक्य नाही
 • स्त्रोत - मानव
 • प्रसाराचे माध्यम - श्वसनसंस्था/नाक
 • प्रसाराचा मार्ग - तुषारांद्वारे
 • दीर्घ अधीशयन कालावधी - ५ – ७ वर्षं

जंतुसंसर्ग होणारी व्यक्ति

 • ९५ % लोकसंख्ये मध्ये  रोगाप्रती नैसर्गिक प्रतिकार शक्ती
 • रोगाचे संसर्ग कोणत्याही वयात होतो
 • लिंगनिहाय प्रमाण  -  पुरुषांमध्ये प्रमाण जास्त
 • मृत्यूचे प्रमाण  -     कुष्ठरोगामुळे मृत्यू होत नाही

सामाजिक व वातावरणातील घटक

 • सामाजिक आर्थिक घटक  -  गरीबी,गर्दी,स्वच्छतेचा अभाव,कोंदटपणा,
 • स्थलांतरनामुळे दूरिकरणावर परिणाम व प्रसाराचे प्रमुख कारण
 • घृणा व बहिष्कृत होणेची भीती

प्रतिबंधात्मक उपाय

 • लागण झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराच्या मदतीने संसर्ग खंडित करणे हा एकमेव प्रभावी उपाय , त्यामुळे जंतू संसर्ग प्रमाण कमी होते
 • सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता
 • निदान तपासणी आणि चाचणी

तपासणीकरिता आवश्यक घटक

 • रुग्ण व त्यांचे कुटुंबीयांना धीर व समुपदेशन
 • पुरेसा सूर्यप्रकाश
 • रुग्णाच्या संपूर्ण शरीराची तपासणी
 • महिला रुग्णाची महिला वैद्यकीय अधिकारी मार्फत तपासणी अथवा अन्य महिलेच्या उपस्थितीत तपासणी

शारिरीक तपासणी

 • रुग्ण कार्ड वर चटयाचे ठिकाण नोंदविणे
 • एक किवा काही चट्ट्यांची बधिरपणा साठी तपासणी करणे
 • त्वचेलगतच्या मज्जातंतू जाड व दुखर्‍या असल्याबाबतची तपासणी
 • डोळे ,हात  आणि पाय यांची तपासणी