सार्स

 
सार्स

 

सार्स ची लक्षणे पुढील प्रमाणे

हा करोना नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.

सार्स ची लक्षणे पुढील प्रमाणे

 • ताप व थंडी
 • थकवा
 • डोकेदुखी
 • खोकला, घसादुखी
 • सर्दी
 • चक्‍कर येणे
 • अनेकवेळा सार्सच्‍या गंभीर रुग्‍णाला कृञिम श्‍वासोच्‍छवासाची आवश्‍यकता भासते.

रोगाची व्याप्ती

या आजाराचा सुरुवातीचा रुग्णस २००२ साली चीन मध्येा आढळला. त्याछनंतर हॉंगकॉंग, सिंगापूर,व्हिएतनाम, तैवान या भागात आजाराचा वेगात प्रसार झाला. अधिशयन काळ – २ ते ७ दिवस

संशयित रुग्ण

एक्सअ–रे मध्येड न्यूामोनियाची लक्षणे असणे अथवा तीव्र श्वपसन अवरोधाची (अे.आर.डी.एस.) लक्षणे असणे.

सार्स संशयितांमधून कोणते रुग्ण वगळावे

ज्यास रुग्णांतचे इतर पर्यायी निदान झाले आहे त्यांेना सार्स संशयित संबोधण्याधत येवू नये.

साथरोग शास्ञीय तपशील

सार्सचा प्रसार आरोग्यआ कर्मच्याञ-यांमध्येग अधिक वेगाने होताना आढळतो. साधारणपणे लक्षणे सूरु झाल्यायपासून १० दिवसांपर्यंत रुग्णाअच्या शरीरातून हा विषाणू बाहेर टाकला जातो. माञ शाळांमध्ये अथवा गरोदर मातांकडून अर्भकाला या विषाणूची लागण होताना आढळली नाही.

रोग प्रसार

रुग्णासच्यार निकट सहवासात असलेल्याा व्यीक्तींामध्येप हा रोग पसरतो. श्वेसनावाटे उडणा-या थेंबांमध्ये हा विषाणू आढळत असला तरी सार्स हवेवाटे पसरतो, हे पुरेसे सिध्दा झालेले नाही. हॉंगकॉंग मध्येअ सांडपाणी, विष्ठाय आणि झुरळे यांना संशयीत वाहक मानण्यादत आले होते. सार्सचा विषाणू प्लापस्टिक पार्श्व्भूमीवर २४ तास जिवंत राहू शकतो. थंड तापमानात हा कालावधी वाढू शकतो.

प्रतिबंधात्म‍क उपाययोजना

 • सार्स रुग्‍णांचे योग्‍य वेळी निदान
 • सार्स रुग्‍णांचे प्रभावी विलगीकरण
 • वैदयकीय कर्मचा-यांचे सुयोग्‍य संरक्षण
 • आंतरराष्‍ट्रीय आगमन-निर्गमन ठिकाणी प्रवाशांची तपासणी