सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे निवडक सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उच्च गुणवत्तेचीची व परवडण्याजोगी  प्रतिमाधारित चिकित्सा सेवा,  जिल्हा रुग्णालयात व स्त्री रुग्णालयात किरणोपयोजन चिकित्सा केंद्र विकसित करण्यात येत आहे.
असे अपेक्षित आहे की शासन पदनिर्देशित रुग्णालयात किंवा त्याच्या परिसरात किंवा त्याच्या जवळपासच्या जागेत चिकित्सा केंद्र सुरु करण्यासाठी जागा देईल.  सार्वजनिक खासगी भागीदारीच्या प्रकल्पामध्ये व्याप्तीनुसार चिकित्सा केंद्रासाठी  नवीन इमारतीची उभारणी, आणि / किंवा अस्तित्वात असलेल्या इमारतीचे नुतनीकरण, उपकरणे खरेदी करणे, वित्त व्यवस्था, व चिकित्सा केंद्रातील उपकरणांचा कमाल उपयोग होण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी वर्ग पुरविणे यांचा समावेश असेल.  एका खासगी भागीदाराची निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली असून कामाच्या व्याप्तीमध्ये स्थूलमानाने संकल्पन, उपकरणे व इतर बाबी खरेदी करणे, त्या सुविधेची उभारणी,  परिचालन व देखभाल इत्यादीचा समावेश असेल.

उपकरणाच्या योजनेसहित रुग्णालयांची यादी   

# रुग्णालयाचे नाव गुच्छ क्ष किरण युएसजी मॅमोग्राफी सिटी एमआरआय
१००  एमए ३०० एमए ५०० एमए ५०० एमए सीआर ५०० एमए डी
क्ष किरण
३ डी रंगीत डॉप्लर मॅमोग्राफी १६ तुकडे ६४ तुकडे १.५ टेस्ला
जिल्हा रुग्णालय अलिबाग उर्वरित महाराष्ट्र
जिल्हा रुग्णालय रत्नागिरी उर्वरित महाराष्ट्र १ 
जिल्हा रुग्णालय
सिंधुदुर्ग / ओरोस 
उर्वरित महाराष्ट्र
जिल्हा रुग्णालय ठाणे  उर्वरित महाराष्ट्र
केंद्रिय रुग्णालय उल्हासनगर उर्वरित महाराष्ट्र
जिल्हा रुग्णालय
नंदुरबार
उर्वरित महाराष्ट्र
जिल्हा रुग्णालय
नासिक
उर्वरित महाराष्ट्र
सामान्य रुग्णालय मालेगाव उर्वरित महाराष्ट्र
जिल्हा रुग्णालय
औंध
उर्वरित महाराष्ट्र
१० सामान्य रुग्णालय भिवंडी उर्वरित महाराष्ट्र
११ सामान्य रुग्णालय मालवणी उर्वरित महाराष्ट्र
१२ जिल्हा रुग्णालय
सातारा
उर्वरित महाराष्ट्र
१३ जिल्हा रुग्णालय बीड मराठवाडा अधिक
१४ जिल्हा रुग्णालय हिंगोली मराठवाडा अधिक
१५ जिल्हा रुग्णालय जालना मराठवाडा अधिक
१६ जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद मराठवाडा अधिक
१७ जिल्हा रुग्णालय परभणी मराठवाडा अधिक
१९ महिला रुग्णालय परभणी मराठवाडा अधिक
१९ जिल्हा रुग्णालय
अहमदनगर
मराठवाडा अधिक  १
२० जिल्हा रुग्णालय जळगाव मराठवाडा अधिक  १
२१ महिला रुग्णालय लातूर मराठवाडा अधिक  १
२२ महिला रुग्णालय उस्मानाबाद मराठवाडा अधिक  १
२३ महिला रुग्णालय अकोला विदर्भ  १
२४ जिल्हा रुग्णालय अमरावती विदर्भ  १
२५ महिला रुग्णालय अमरावती विदर्भ  १
२६ जिल्हा रुग्णालय बुलढाणा विदर्भ  १
२७ सामान्य रुग्णालय खामगाव विदर्भ  १
२८ जिल्हा रुग्णालय वाशीम विदर्भ  १
२९ जिल्हा रुग्णालय
भंडारा
विदर्भ  १
३० जिल्हा रुग्णालय चंद्रपूर विदर्भ  १
३१ जिल्हा रुग्णालय  गडचिरोली विदर्भ  १
32 जिल्हा रुग्णालय  गोंदिया विदर्भ  १
३३ बीजीडब्लू गोंदिया विदर्भ
३४ डागा महिला रुग्णालय नागपूर विदर्भ  १
३५ जिल्हा रुग्णालय वर्धा विदर्भ  १