Dated:25-11-2023
गट ड, अकुशल कारागीर (परिवहन) अकुशल कारागीर (HEMR), नियमित क्षेत्र कर्मचारी (फवारणी मधून) व नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर ) या पदांची ऑनलाईन परीक्षा जाहिरातीत नमूद केलेनुसार 120 मिनिटाची राहील.